Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    सुरूआतीचा पहिला वर्षाव एडी ३१ पेटीकोस्ट झाला होता.

    येशूचा आग्ये प्रमाणे त्याचे शिष्य येरुशलेलें मध्ये थांबले कारण देवाने वाचन दिले होते कि त्यांचा वर आत्म्याचा वर्षाव होईल. परंतु ते शांत राहणार नाहीत. नोंदणी मध्ये असे सांगितले आहे कि ते मंदिरात देवाचा सतत धन्यवाद करीत राहतील. (लुक २४:५३) LDEMar 104.4

    शिष्य पूर्ततेची वाट पाहत वाट पाहत थाबले होते. वाचन पूर्ती साठी त्यांनी आपली ह्रदये नम्र केली. त्यांनी खऱ्या पश्चाताप आपल्या अविश्वासूपानाचा पापांची क्षमायाचना केली. त्यांनी विश्वासाने आणि कळकळीची प्रार्थना केली कि बाहेर जाऊन लोकांना येशूविषयी आणि देवाचा वाचन सांगावे. या साठी सर्व मतभेद विसरून ते ख्रिस्ती सहभागामध्ये एकत्र आले. ते देवाच्या अधिक सानिध्यात आले आणि जसजसे त्यांनी हे केले तसतसे त्यांचा मनाची खात्री झाली कि ख्रिस्ताच्या सानिध्यात आल्याचा संधीमुळे हे सर्व घडले. द एक्ट्स ऑफ द अपोस्टल ३५-३७ (१९११).LDEMar 104.5

    सर्व शिष्य एकत्र एक छत्रा खाली आल्यानंतर त्यांचा मध्ये तू मोठ्या मी मोठा हा भेदभाव राहिला नाही तश्या प्रकारचा आत्मा त्यांचा मधून निघाला. टेस्टिमोनीज फॉर द ख्रिस्त ८:२० (१९०४) LDEMar 105.1

    प्रेषितांचं काळात झालेल्या आत्म्या चा वर्षाव प्रारंभी च्या आगोटीच्या पावसाचा होता आणि त्याची परिणीती ऎभाशाली झाली होती. कालव्या अखेर पर्यंत पवित्र आत्म्याचे सानिध्य खर्या मंडळींबरोबर असणार आहे. अक्टस ऑफ अपोस्टल ५४-५५ (१९९१). LDEMar 105.2