Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शबत पालन करणाऱ्या चा सर्वांचा नाशाहा शैतानाचा उदेष्य

    तो महा ताक मानतो, आमचे तत्व म्हणजे शबतपालन करणाऱ्या पंथाचा आवाज बांध करायचा शेवटी जे आमाला शरण येत नाहीत त्यांचा नॅश करण्याचा कायदा आम्ही काढू. - टेस्टिमोनीझ तू मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वोर्कस ४७२, ४७३( १८८४). LDEMar 145.5

    त्यांना पृथ्वीवरून नाहीसे करण्याचा शैतानाचा मुख्य उदेष्य म्हणजे कोणाचा हि विरोध न होता त्याला पृथवीचा अधिपती वहीचे आहे. -टेस्टिमोनीझ तू मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ३७ (१८९३).LDEMar 145.6

    अवशिष्ट मंडळींना मध्य त्रासात व संकटात आणले जाईल जे कोणी देवाच्या आज्ञा पाळतात आणि येशूवर विश्वास ठेवतात त्यांना अजगर आणि त्यांच्या हस्तकांना खूप राग येतो. संपूर्ण जग जिकंण्याचा शैतानाचा हेतू आहे. शैतानने पाटण केलेल्या पावलेल्या मांडल्यानवर ताबा मिळविला आहे परंतु एक झोटीशी मंडळी आहे ती त्याचे श्रेष्ठत्व मान्य करीत नाही. त्याने झार या मंडळी ला पृथ्वी वरून नाहीसे केले तरतो जिंकेल. निधर्मी राष्ट्रांना तो इझराइल राष्ट्राचा नॅश करू शकतो तेव्हा नजीकच्या भविष्य मध्ये दुष्टांच्या वापर करून देवाच्या लोकांचा नाशकरण्याची योजना करीत आहे. - टेस्टिमोनीझ फॉर थे चर्च ९:२३१ (१९०९) .LDEMar 145.7