Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    देवा वाचनाला उंचवा.

    आपण जर आपल्या भावनांना उत्तेजित करण्याचे कार्य केले तर आपणास जे हवे आहे. ते सर्व मिळेल आणि या पेक्षा जास्त म्हणजे गोष्टी कश्या हाताळाव्यात ते समजेल. स्पष्ट आणि शांत पाने वचनांचा उपदेश करा. आपण असा विचार करू नये कि हे आपले कार्य आहे आणि म्हणून उत्साह निर्माण करतो. देवाचा पवित्र आत्मा एकटा आरोग्यदायी उत्साह निर्माण करू शकतो. देवाला कार्य करू द्या आणि आपण त्याचा बरोबर चालू या. प्रत्येक क्षणाला वाट पाहहत प्रार्थना करीत येशूला पाहूया. पवित्र आत्मा, प्रकाश व जीवन आहे. तो अनमोल आहे. त्याचे मार्गदर्शन घेऊया. सेलेक्टड मेसेज २:१६, १७ (१८९४). LDEMar 53.4

    आपण लोकां कडे देवाचा विश्वासू आणि खंबीर वाचनाला घेऊन जाईल हवे आणि जेव्हा त्यांना वाचन प्राप्त होईल तेव्हा पवित्र आत्मा आपले कार्य करील. परंतु नेहमी तो असे नेहमी येति किती जसे मी प्रथम सुरुवात केली कि आज्ञा स्वतःच लोकांचा न्याय करतील. आमचा बोलण्यात आमच्या गीतामध्ये आणि आमच्या सर्व आत्मिक सरावामध्ये आम्ही देवाचे भय त्यांची शांती दर्जा या गोष्टी देवाच्या प्रत्येक मुलामध्ये दिसून येतात हि देवाची खरी मुले होत. सिलेक्टड मेसेज २:४३ (१९०८). LDEMar 53.5

    जगायकडून कोमल भावना नाहीत , उत्साह नाही. लोकांना दैवी सामर्थ्य देऊन सत्याचे पालन करावे असे आम्ही इच्छितो. देवांच्या वचनाच्या व्यासपीठावर आम्ही इच्छितो. देवाच्या वचनाच्या व्यासपीठावर आम्ही सुरक्षित आहोत. सेलेक्टड मेसेज ३:३७५ (१९०८).LDEMar 54.1

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents