Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    जागतिक ख्रिस्ती लोकांचा संघर्षाचे माध्यम.

    जे स्वतः ला ख्रिस्ती समजतात त्यांचे महान फसविणाचे हे नाट्य गृह आहे. पॉप सत्ते चे उदाहरण घेऊन ते स्वतः कडे कायदा हेरून या वर नियंत्रण करतील. बायबल चा जर कर्मा बद्दल चा क्रोध रुपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांनी पयले आहेत. LDEMar 78.5

    सर्व राष्ट्र या मध्ये गुंतली आहेत. या वेळी प्रकटीकरण चा योहान जाहीर करतो (प्रकटी १८:३-७, १७:१३, १४) “ते एकमताने आहेत.” ते एक जागतिक युनियन होईल. एक महान एक संघ असेल. ते सैतानाचा मार्गदर्शनाखाली एक हॉतॉ. “तो आपले सर्व अधिकार व सामर्थ्य श्वापदाला देईल. ” तेही त्यांचा सारखे जुलूम करतील. धर्मस्वातंत्र्या विरुद्ध ते आपले पॉप सत्तेने घालून दिलेल्या नियमानुसार लोकांना धर्मस्वातंत्र्य देण्यात येईल. भूत काळ मध्ये ज्यांनी त्यांचा नियमांचे पालन केले नाहीत, त्यांचा छळ करण्यात आला. रोमी सत्तेने त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. सेलेक्टड मेसेजस ३:३९२ (१८९१). LDEMar 78.6

    विश्वास आणि अविश्वास या दोन्हीच्या संघर्षामध्ये सर्व जग गुंतले असेल. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड, ७ फेब्रुआरी १८९३. LDEMar 78.7

    या संघर्षामध्ये पूर्ण जग दोन मोठ्या वर्गात विभागले जाईल. देवाचा आज्ञा पालन करून जे येशू वर विश्वास धरून राहतात ते लोक आणि दुसरे लोक जे श्रापाडा पुढे व त्यांचा मूर्ती पुढे नेमतात आणि त्यांचं खून स्वतः र करून घेतात. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ४५० (१९११).LDEMar 78.8

    सर्व ख्रिस्ती जगात शब्बाथ पालन हाच संघर्षाचा विशेष मुद्दा बनला असल्या मुले व धर्मा पुढारी व शासकीय अधिकारी रविवार पालन सख्तीचे करण्यासाटी एक झाले असल्या मुळे बहूसंख्याकाचा मागणी पुढे अल्पसंख्यक झुकण्यास नकार देतील तेव्हा सर्व जग त्यांना तुच्छ लेखील. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६१५ (१९११). LDEMar 78.9

    देवाचे आज्ञापालन करणाऱ्या भक्ता विरुद्ध ख्रिस्ती देशाचा वेग वेगळ्या शासकांनि कायदा काढल्या वर त्यांचा पासून संरक्षण काढून घातल्यावर तसेच त्यांचा विनाश करू पाहणार्या त्यांचा शत्रू चा हाती दिल्याआवर देवाचे लोक शहरे व खेडोपाडी सोडून पळ काढतील व सर्वात ओसाड व एकाकी ठिकाणी छोट्या गट्टाणी राहतील. द ग्रेट कॉंरोव्हरसें ६२६(१९११).LDEMar 79.1