Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    १४०००

    ते नवे गीत गतात. हे गीत एक लाख चव्वेचाळीमूळ=स हजारा शिवाय दुसऱ्या कोणार्कलाही शिकता येत नाही. कि गट येत नाही. हे गीत मोशेचे व कोकाऱ्यांचे गीत आहे. सुटकेचे गीत व मुक्ततेचे गीत. अकलाख चव्वेचाळीस हजार खेरीज हे गीत होणंही माहित नाही. कारण कि ते त्यांच्या अनुभवाचे गीत आहे. ज्या प्रकारे अनुभव व दुसऱ्या कुठल्याही पिढीच्या कोणत्याही लोकांना काडीही आलेले नाही. जेथे कोठे कोकरा जातो तिथे त्याच्या मागे जाणार ये आहेत. हे पृथ्वी वरून जिवंतपाणी जीवनामधून रूपांतर केलेले गेलेले लोक देवासाठी कोकार्य साठी प्रथम फळ असे गणलेजातात प्रकटी १५:२,३१४:१-५०. राष्ट झाले तेव्हा पासून कादही न झालेल्या अति भीषण अश्या साकटातून ते पार झालेले आहेत. द ग्रेट काँट्रॅव्हर्सी ६४८,६४९(१९११). त्याची इच्छा नाहीकी त्यांना प्रश्नवर संघर्ष करावा लागेल कि हे एक लाख चव्वेचाळीस हजार कोठून आले, त्यांची रचना कोणी केली ? हे देवाने निवडलेले लोक होत. थोड्या काळातच त्यांची निर्मिती झाली या विषयी प्रश्न विचारायची गरजनाही व या मुले काही आत्मिक लाभ होणार नाही. -सेलेक्टड मेसेजीस १००१८९४(१९०१).LDEMar 152.5