Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आधाशीपणा व असंयम

    आपल्या जागा मध्ये आधाशीपणा आणि असंयम हा नैतिक अधापता चा मूळ आहे. सैतानाला हे माहीत आह एम्ह्णून तो सतत स्त्री पुरुषना मोहात टाकत आहे. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मनुष्य आपल्या आरोग कडेही दुर्लक्ष करतो. खाणीपिणी आणि पोशाखाचा फ़ेशन हा त्यांचं जीवन्याच्या मुख्य भाग झालेला आहे. ह्या मुले तो जगाशी समरस झालेला आहे. नोहाच्या काळ मध्ये जी स्थिती लोकांची होती तशी शेवट असेल. जगाच्या इतिहासाच्या शेवटी हीच अवस्था असेल. लवकरच जगाचा शेवट होणार असल्याची हि लक्षणे आहेत. लेटर ३४, (१८७५)LDEMar 13.2

    जलप्रलय पूर्वी लोकांचे जे चित्र दिले गेले आहे त्यामुळे आधुनिक सामाज्यामध्ये हि त्या गोष्टी जलदगतीने घडणार आहेत ह्या विषयी आपल्याला प्रेरणा मिळती. पॅट्रिक्स अँड प्रोफेट्स १०२(१८९०)LDEMar 13.3

    आपल्याला ठाऊक आहे कि देव लवकरच येत आहे. नोहाच्या दिवस प्रमाणे सध्या आपले जग जलद गती ने बदलत आहे. स्वार्थीपणा वर अधिक लाड होत आहे. खाण्यापिण्या चे अधिक लाड होत आहेत. मनुष्य विषारी दारू पिट आहेत. त्या मुले लोक वेडे बनत आहेत. - लेटर ३०८ (१९०७)LDEMar 13.4