Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    उपवास व प्रार्थनेची वेळ.

    आता आणि येथून पुढे शेवटचा काळ साठी तयारी करण्यासाठी देवाचा लोकांनी अधिक जागृत राहणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्याच ज्ञानावर व बुद्धीवर अवलंबून ना राहता त्यांचा स्वर्गीय पुढार्यावर अवलंबून राहावे. त्यांनी उपवास आणि प्रार्थने साठी वेगळा दिवस निवडावा. उपवास काळात त्यांनी सर्वच आहार वर्ज्य करावा असे नाही परंतु साधा अल्पाहार घेण्यास हरकत नाही. कंसलस ऑन डायट फूड १८८,१८९ (१९०४).LDEMar 47.3

    खरा उपवास हि शरीरास मान्य असावा. आहार मध्ये असणारे पदार्थ शरीरास अशाप्रकारचा आहार देवाने भरपूर प्रमाणात निर्माण केला आहेत. म्हणून मनुष्याने आपण काय खावे काय प्यावे त्याचा विचार करीत बसू नये. खाण्या पिण्याचा विचार कमीच करावा. आरोग्यास सुरक्षित व शक्ती पुरविणारा आहार साधाच व नैसर्गिक आहे. तो स्वर्गीय पित्याने मुबलख उपलभड करून दिला आहे.मेडिकल मिनिस्ट्री २८३. (१८९६)LDEMar 47.4

    मंडळीतील मिठाचा खारटपणाचे गन अजून नष्ट झाले नाहीत मंडळी मध्ये जेव्हा स्वादस्यतेचे वातावरण निर्माण होते अश्यावेळी एक लहान सा कळप प्रकाशात राहून रडत असल्याचे दृश्य दिसत आहे. हा कळप भूमी तीळ घाणेरड्यापणा साठी रडत आहे. परंतु त्याचा बहुतेक प्रार्थना विशेषतः मंडळीं साठीच होत्या. कारण मंडळ्यातील सभासद जागा मध्ये गर्क झाले होते. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५: २०९, २१० (१८८२). LDEMar 47.5

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents