Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    आपल्या पेपरांमध्ये तीक्ष्णता नाहि.

    आमचा पेपर मध्ये जे लिहिणारे आहेत त्यांनी उद्धट किंवा ना आडनार्या शब्दांचा वापर करू नयेत कि त्यांना अडथळा होईल. त्यांचा पर्यंत सत्य पोहोचविण्याचा आमचा उद्देश आहेत.सर्व मंडळ्यांना केथेलिका मधेही तसेच इतरांमध्ये सुद्धा आपला हा संदेश पोहोचवणे आवश्यक आहे. आपण त्यांना सत्य सांगायचे आहे तेही प्रेमळ पणाने. आणि सत्या मध्ये इतर दुसरे काहीही काल्पणिकपणा घुसडू नये. कारण आपला शत्रू काल्पनिक गोष्टी रचून त्या खोट्या गोष्टी सत्य असल्याचे दाखवीत असतो. LDEMar 51.6

    आम्ही उद्धट कठोर शब्द वापरू नाईट. असले बोलणारे शब्द लिखाण बाहेर ठेला. त्यांचा समावेश लेखा मध्ये करू नये. देवाचा वचनांनी युक्त असलेले लेख असावेत. आपलेलीखाण मर्यादित असावे आणि येशू ख्रिस्ता मध्ये संबंधित असावे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२४०, २४१, २४४ (१९९९). LDEMar 52.1

    आपला लिखाणातील सर्व निरुपयोगी शब्द व वाक्ये काढून टाकावी. आपले उचार आणि वाक्य रचनांचा विरोधकांनी गैरफायदा घेऊ नये. म्हणून जपा. कसल्याही प्रकारचा नियमा विरुद्ध जाऊ देऊ नका. सर्वलोक काळजी पूर्वक व मान्यता पूर्वक असावेत याची काळजी घ्या. आपण जे लिहितो जे छापले जाते त्याची वध केले जाते. राष्ट्राचा नियमाविरुध्द्व कोणताही शब्द देऊ नये. हे लक्षात ठेवा. लेटर ३६, १८९५. LDEMar 52.2

    ख्रिस्त धर्म हा संशय निर्माण करणारा व्यावसायिक, दोष देणारा किंवा निंदा करणारा नाही. टेस्टिमोनीज फोन द चर्च. ६:३९७ (१९००). LDEMar 52.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents