Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    पवित्रशास्त्र स्मरणात ठवण्यास वचनबद्ध

    प्रत्येक दिवशी अनेकदा आपले अमोल सुवर्ण क्षण प्रार्थनेत आणि वचनांचा आंब्यास मध्ये घालविणे आवश्यक आहे. काही सुवर्ण वचनांचा अभ्यास करून आपल्या समरणात ठेवणे गरजेचे आहे. असे रोज केल्यास आपल्या रोजचा हि जीवन मध्ये पवित्रा आत्मा वास करून राहील. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४:४५९(१८८०)LDEMar 38.3

    देवाची अनमोल वाचने तरुणानं साठी उच्च दर्ज्या ची आहेत. हि वाचने स्वर्गीचा राजा साठी सर्वश्रेष्ठ अशी आहेत. तरुणांनी नित्य पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा. त्यांनी प्रत्येक वाचनावाचे पाठांतर करावे व सम्राट ठेवावे. देव काय सांगतो ते ज्ञान त्या मधून घ्यावे.- माय लाईफ टुडे ३१५(१८८७)LDEMar 38.4

    तुमच्या भवती पवित्र शास्त्राची भिंत बांधा आणि तुम्ही पाहाल कि जग हि भिंत तोडू शकणार नाही. पवित्र वाचन स्मरणात ठेवा. वेळ आल्या वर सैतानावर फेका. जेव्हा तो तुमच्यावर मोह टाकण्याचा प्रयत्नकरेल. ख्रिस्तावर जेव्हा ती वेळ आली होती तेव्हा तो म्हणाला होता, असं लिहिले आहे. या करवी तुम्ही हि मोहा वर मिळवू शकता.रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १० एप्रिल,१८८८. तुमच्या स्मरण खोली मध्ये ख्रस्ताची अनमोल वाचणे जपून ठेवा.हि वचने सोने व चांदी पेक्षा हि मौल्यवान आहेत. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:८१(१९००)LDEMar 38.5

    तुम्ही काम करीत असताना खिश्या मध्ये पवित्र शास्त्र ठेवा आणि वेळेचा सदुपयोग करून वाचने स्मरणात ठेवा. - द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड २७ एप्रिल, १९०५LDEMar 38.6

    वेळ येईल तेहा लोक डिआची वाचणे शोधतील, परंतु हि वाचणे तुमच्या स्मरणवहीत लिहून ठेवली तर कोणीही तुमच्या कडून हेरावून घेणार नाहीत. - मनुस्क्रिप्ट रिलीज २०:६४(१९०६)LDEMar 38.7

    देवाच्या वचनांचा अभ्यास करा. ते आपल्या अंतःकरण्यामध्ये साठवून ठेवा म्हणजे ते सुरक्षित राहतील. आपणास सुसंधी आहे. तो पर्यंत रचनांचा अभ्यास करू शकता. LDEMar 38.8

    मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १०:२९८(१९०९)LDEMar 38.9