Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    ऍडव्हेण्टिस्ट लोकांचा तिरस्कार करण्यात येईल.

    देवाची भीती बाळगणारे आई त्यांचा आग्याचे पालन करणार्यांना या जगातून नाहीसे करण्याचे कारस्थान युगा पासून बुद्धिचातुर्याने करण्यात येत होते आणि आत्ता हि ते च चातुर्य वापरण्यात येत आहे.LDEMar 83.6

    श्रीमंती बुद्धिचातुर्य व शिक्षण यांचा एकीकरण्याने त्यांच्यातील विरोध तिरस्कार आणि चाल झाकून जाईल. शास्ते मंत्री व मंडळींचे सभासद सर्व एक येऊन देवाचा लोका आरूढ करत उपहास करतील. देवाचा लोकांचा विश्वास हर प्रकार एनाहीस करण्याचा ते प्रयत्न करतील टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:४५० (१८८५).LDEMar 84.1

    अशी हि वेळ येईल कि बायबल आधारित आपला वकिली वर ते देशद्रोही ठरवीत. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६: ३९४ (१९००).LDEMar 84.2

    जे पवित्र शास्त्राचा शब्बाथ सन्मानित करतील ते देशाच्या कायद्याचे व सुव्यवस्थेचे शत्रू आहेत. असे म्हटले जाईल. त्याचमुळे समाजाची नैतिकता बंधने तुटत आहेत. समाजात गोंधळ व भ्र्ष्टता वाढत आहे व पृथ्वीवर देवापासून पीडा येत आहेत असे म्हटले जाऊन त्यांचा विरोध केला जाईल. त्यांची सत्याकरिता असलेली खरी तळमळ हट्टवादीपणा व देशाचा अधिकारिता तुच्छता आहे असे समझले जाईल. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सी ५९२ (१९११).LDEMar 84.3

    या सर्व वाईट दिवसां मध्ये जे असतील ते आपल्या विवेक बुद्धीला अनुसरून निर्भयतेने सीवा करतील.त्यांना धैर्य, खंबीरपणा देवा विषयीचे व त्यांचा वचन चे गाणं असण्याचे आवश्यकता आहे. कारण देवाशी सत्याने वागणार्यांचा छळ होईल. त्यांचे हेतू उध्दिष्टर टीका केली जाईल. त्यांचा पराकष्टाचा प्रयत्नांना चुकीचा अर्थ लावला जाईल आणि त्यांचा नावाचे दुष्ट म्हणून उभारणं केले जाईल. द एक्टस ऑफ द अपोस्टाल ४३१, ४३२ (१९११). LDEMar 84.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents