Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    सेवन्थ डे एडव्हेंटिस्ट मंडळींच्या कार्याची वैशिष्ठ्य

    देवाने आपल्या नियामांची आपणास ठेव दिली आहे. त्याने आपल्याकडे पवित्र आणि सार्वकालीन सत्य ठेवले आहे. जी इतरांना हि विश्वासू इशारा दिला आहे. दोषारोप केला आहे व उत्तेजन दिले आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५; ३८१(१८८५). सेवन्थ डे एडव्हेण्टिस्ट हि देवाने निवडलेली विशिष्ट मंडळी आहे. खास लोक आहेत. जगापासून वेगळे आहेत. जगाच्या खाणीतून त्यांना चातुर्याने काढले आहे त्याने त्यांचे स्वतः शी आपले नाते जोडले आहे. त्याने त्यांना आपले प्रतिनिधी असे निवडले आहे. शेवटच्या तारण साठी त्यांना त्याने राजदूत असे संबोधले आहे. सत्याचा मोठ्या खजिनाही आवड मर्त्य मानवाला मुळीच नाही याचा इशारा जगाला देण्याचे कार्य या खास लोकांकडे सोपविले आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्चच ७:१३८(१९०२) सेव्हन्थ डे ऍडव्हेण्टिस्ट मंडळींची खास निवड करून त्यांना जगाचे रक्षक आणि प्रकाश वाहक असे केले आहे. या शिक्षापात्र जगाला हा इशारा देण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे. देवाच्या वचनाचा प्रकाश त्यांचा पासून प्रकसष्टीत आहे. त्यांना हे अति महत्वाचे व पवित्र कार्य सोपविले आहे. पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या देवदूताचा संदेश त्यांना जगाला ध्यायचा आहे. यापेक्षा दुसरे महतवाचे कार्य नाही. केवळ याच कार्याकडे त्यांचे वेधण्याचे आहे. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:१९(१९०९)LDEMar 26.2