Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    दुष्टांचा नाश

    त्यांच्या स्वतःच्याज भयंकर वासनांच्या निर्बुध्दद वेड्या झगड्यात व देवाच्या दया विरहित कोप मुले पडणारे भयंकर पिढ्यात पृथ्वी चे सर्व दुष्ट राहीवासी पालक, अधिकारी, व लोक श्रीमंत व दरिद्री वरच्या दर्शनाचे खालच्या पातळीचे असे सर्व जण पाटण होऊन नाश पावतात. त्या दिवशी परमेश्वराने शहारले पृथ्वीच्या टोक्या पर्यंत पडून राहतील त्या करीत कोणी शोक करणार नाहीत. त्यास कोणी उचल नार नाहीत व पुरणार नाहीत(यिर्मया २५, ३३).LDEMar 158.4

    ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी अखिल पृथ्वीच्या भाग वरून दुर्जनाचे पारिपत्य होते -यांच्या मुखाच्या फुंकरीने व त्यांच्या गौरवच्या तेजाने ते भासम होऊन नष्ट होतात ख्रिस्त त्यांच्या भक्तांना देवाच्या नगरीत घेऊन जातो. रहिवासी व उरल्याने पृथ्वी वसद्ध पडते. ग्रेट काँट्रॅव्हर्सी ६५७ (१९११).LDEMar 158.5

    जेथे कुठे पाप सापडेल तेथे देवाचा अग्नी जाळून भासम करील (ईबारी १२:२९ ) जे स्वतःला समर्पित करतात देव त्यांची पापे जाळून टाकतात. परंतु जे पापाला चिटकून राहतात ते त्यांच्या शीच एकरूप होतात मग देवाने गौरव व पापाचा नॅश करते तर त्याचाही नॅश करील. डिसिअर ऑफ एजंसी ६००(१८९८).LDEMar 158.6

    त्यांची गौरवी दया धार्मिकांच्या जीवनावर तीच दृष्टांत अग्नी ने नॅश करील द डिसिअर ऑफ एजंसी ६(१८९८).LDEMar 158.7