Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    देवाच्या लोक विरुद्ध वादाचा वापर केळंजा ईल.

    मी पहिले कि येशू आपले परम पवित्र स्थान तीळ कार्य पूर्ण करी पर्यंत चार देवदूत चारीदिशांचे वराडवून धरीत आहे. मग नंतर शेवटच्या सात पिढ्या सुरु होतील या पिढ्यान मुले दुष्टांच्या देवांचा लोकं वरील संताप वाढेल.त्याना वाटेलकि धार्मिक लोकांनी देवाचा न्याय त्य्नाचावर आणला आहे. आणि आणि झार देवाच्या लोकांना जगातून नाहीसे केले तर या पीडा थांबतील. अर्ली वरितटिंग्स, २यांच्या ६ (१८५१).LDEMar 145.8

    जव्हा देवदूत आपल्या दयेचे पंख बंद करील तेव्हा सैतानाला भर पूर्वी पासून जो दुष्ट पण कार्यही इच्छाहोती तो सुरु करेल. वादळ आणि लढायची सुरुवात होईल. तो रक्तपॅट करील. या योगे त्याला आनंद होईल. अश्या प्रकारे तो आपले पीक गोड करेल. आणि त्याच्यारविवारचा करावीसर्व मानवजात फसविले जाईल. व ते मानतील कि रवीवर शबत पालनाला विरोध केल्या मुळे आमच्यावर हे संकट आले आहे. मध्य चर्च मधील व्यासपीठ मधून असे जाहीर केले जाईल कि रविवार चा सन्मान मानव तास होत नाही. तो कोण्ही प्रवित्र मानीत नाही म्हणून हि सर्व संकटे जगावर येताहेत. - द रेव्हिएव अँड हॅर्रोल्ड १७ सप्टेंबर १९०१.LDEMar 146.1

    बहुसंख्यकांच्या मगाणी पुढे जेव्हा अल्पसंख्य झुकण्यास निरंतर नकार देतील तेव्हा सर्व जग त्यांना तुच्छ लेखील. चर्चच्या व शासनाच्या कायदा विरुध्ध वागणाऱ्या या थोडक्या लोकांना मुळीच खपवून घेऊ नये असा आग्रह धरण्यात येईल. असे म्हटले जाईल कि संबंध राष्ट्रे गोध्द्त व गुंडगिरीत बुडून जाण्या पेक्ष्या या अल्प संख्याच्या लोकांनी मारून जाणे योग्य होईल. हाच युक्ती वाद १८०० वर्ष पूर्वी ख्रिस्ता विरुध्ध लोकांच्या अधिकाऱ्यांनी केला होता. लोकांना हा युक्तिवादयोग्य वाटेल - द ग्रेट कॉन्ट्रावर्सी ६१५ (१९११).LDEMar 146.2