Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    गव्हाप्ससुन निदान वेगळे करणे.

    मंडळीं मध्ये विभाजन होईल. दोन घाटामध्ये वाढ होईल. गहू आणि निदान एकत्र वाढतील. कापणी साठी तयार होतील. सेलेक्टड मेसेजस २:११४ (१८९६).LDEMar 98.3

    चाळणी ने गहू चालण्याची आता वेळ आली आहे. गव्हा पासून निदान वेगळे करणे आवश्यकी आहे. कारण मलिनतेने अनेकांचे में थंड होत आहे. आता हीच वेळ आहे. देवाचा संतांनी स्वतःला स्थिर व भक्कम करावे. लेटर २४६, १८८७.LDEMar 98.4

    दाथान व आंबिगाम यांचा बंडखोरीचा इतिहासाची पुनःउजळणी होईल. आणि परत शेवट्पर्यंत ती होतच राहील. देवाचा बाजू ला कोण असेल? कोण फसले जातील आणि फसवे वागतील? लेटर १५, १८९२.LDEMar 98.5

    देवाचे येणे आता लवकरच आहे. प्रत्येक मंडळीं मध्ये शुद्धीकरण व चाळणी होणे आवश्यक आहे. कारण आपल्या मंडळींमध्ये दुष्टजन आहेत. त्यांना सत्याची आवड नाही आणि देवाचा सन्मान करीत नाही. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १९ मार्च १८९५.LDEMar 98.6

    आपण आता चाळणी चा काळात आहोत. प्रत्येकाचा चाळणीची वेळ आहे व ते चालले जातील. ज्यांना सत्य माहित आहे आणि त्या प्रमाणे ते वागत नाहीत किंवा आज्ञा पालन करीत नाही त्यांची देव गे करणार नाही. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६: ३३२ (१९००).LDEMar 98.7