Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    ख्रिस्ताचा स्वभावाची आवड

    जिवंत देवाचा शिका त्यांचा वर च मारला जाईल कि ज्यांना ख्रिस्ताचा स्वभावाची आवड असेल. - द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९१७ (१९००).LDEMar 125.5

    ज्यांना देवाचा शिक्का प्राप्त झाला आहे आणि संकटापासून रक्षण झाले त्यांचे रूप ख्रिस्ता सारखेच दिसणे आवश्यक आहे. अर्ली रायटिंग ७१ (१८५१). LDEMar 125.6

    देवाचा शिक्का अपवित्र मनुष्य आणि स्त्री वर मुळीच मारला जाणार नाही. जगाची आवड असणार्या महत्वकांक्षी पुरुषावर व स्त्री वर देवाचा शिक्का त्यांचा कापला वर कधीच मारला जाणार नाहीत. खोट्या जिभे वर व फसव्या ह्रयद्याचा स्त्री पुरुषावर देवाचा शिक्का कधीच येणार नाहीत. ज्या ज्या कोणा वर देवाचा शिक्का असेल ते सर्व देवा समोर कलंकहीन असतील. ते स्वर्गाचे चे सभासद असतील. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:२१६ (१८८२). LDEMar 125.7

    प्रीती आज्ञा पालन करायला लावती. निःसीम प्रीती भीती घालविते. ज्यांना देव आहे त्यांचा कपाळ वर त्याचा शिक्का असेल आणि त्याचे काम हे देवाचे काम असेल. - सन्स एन्ड डॉटर्स ऑफ द गॉड ५१ (१८९४). LDEMar 125.8

    जे जगा पासून वेगळे होतील सैतान आणि वासना पासून जाऊन देवाच्या इच्छे ने वागतील त्यांना देवाचाच शिक्का मिळेल. - टेस्टिमोनीज टू मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ४४५ (१८८६). LDEMar 125.9

    आपण ज्या स्त्री पुरुषांना देवाने त्यांचे होण्या साठी जे सामर्थ्य दिले ते मिळविण्यासाठी त्यांची उंची गाठण्यासाठी धडपड करत आहेत काय त्याची पूर्णतः मिळविण्याची खटपट करीत आहेत काय? त्यांचा स्वभाव व चारित्र्य मिळविण्या साठी व तशी उंची गाठण्यासाठी व त्यांचे स्वभाव व चारित्र्य मिळविण्याची धडपड करीत आहात काय? जेव्हा देवाचा सेवक टोका पर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा त्याला त्याचा कपाळावर देवाचा शिक्का मिळतो. नोंदणी करणारा देवदूत जाहीर करीत झाले आहे तेव्हा ते त्या मध्ये पूर्ण होतील. उत्पत्ती पासून त्यांचे तारण आणि सुटका ठरलेली आहे. सेलेक्टड मेसेजस ३: ४२७ (१८९९).LDEMar 125.10

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents