Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    भूकंप आणि पूर

    शत्रूने ककार्य केले आहे आणि अजूनही करीत आहे. तो मोठ्या सामर्थ्याने येत आहे. आणि याच वेळी पृथ्वी वरून पवित्र आत्मा काढून घेतला असेल. देवाने आपला हात काढून घेतला आहे.आपल्याला केवळ जॉनस्टोन कडे पाहत बसावे लागले (पेन्सिल आनिया या ठिकाणी झाल्येला पुराचे नाव जॉनस्टोन आहे)LDEMar 15.3

    संपूर्ण शहर या पुरा मुले उध्वस्त झाले होते. (मी ३१ यादिवशी) १८८९ मध्ये घडल्याला या घटना मध्ये २२०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अनेक दिसाच्या मुसळधार पावसा मुले धारण फुटलर होते. या घटना जगाच्या शेवट च्या इतिहास पर्यंत वाढतच जातील. सर्मस अँड टोक १०९(१८८९)LDEMar 15.4

    भूकंपाने पृथ्वी चा पृष्ठ भाग फाटेल आणि आतील सर्व घटक उफाळून बाहेर येतील. त्याचा नाश होईल. ज्या कामगार लोकांची कमाई गिळंकृत करून ती जमिनीमध्ये लपवून ठेवली होती ती सर्व वाया गेली धार्मिक जगामध्ये सुद्धा या घटनेचा धक्का बसला. एवढेच नाहीतर जगाचा शेतात असल्याचे त्यांनी समजून आले मॅन्युस्क्रिप्ट रिलीज ३:२०८(१८९१)LDEMar 15.5

    आता अशी वेळ आहे कि आता आपण पृथ्वीच्या कठीण पृष्ठभागावर उभे आहोत. आणि दुसऱ्या क्षणी जमीन वर चालू शकणार नाही. आपणास कल्पनाही नसणार अशालेली भूमिकॅम्प होईल. टेस्टिमोनीज मिशनिस्टर अँड कोस्पेल वर्क्स ४२१(१८९६)LDEMar 15.6

    आग, पूर, भूमिकंप आणि समुद्राच्या पोटातील उद्वैक या सर्व गोष्टी दाखवून देतात कि डंबा चा आत्मा नेहमी मनुष्य बरोबर कार्य करणार नाही. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज ३:३१५(१८९७)LDEMar 15.7

    मनुष्याचा पुत्राचे ढगांवर बसून येण्या अगोदर निसर्गातील सर्व गोष्टींची उथलापालथ झालेली असेल. स्वर्गाचंय्या विजेच्या कडकडाने पृथ्वीवर ठिकठिकाणी आणि लागतील या मुले डोंगर उष्ण होऊन ज्वाला मुखो रस उफाळून बाहेर येईल. हा जवलामुखी रस शहरे व खेडी जाळून भस्म करीजवलामुखी च उद्वेगा मुळे तप्त खडक समुद्रात फेकले जाईल आणि त्या मूळ पाणी उकळू लागेल. मोठा भूमी कॅम्प होईल आणि त्या मुले मोठे नुकसान होतील- द एस डी बायबल कोमेंटी ७:९४६(१९०७)LDEMar 15.8

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents