Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    वरकरणी विश्वासणारे विश्वास सोडून देतील.

    शांततेचा काळा मध्ये मंडळी जे कार्य करायचे होते त्या मध्ये ते नापास झाले होते, परंतु आता मात्र या आणि बाणी चा काळात त्यांना ते करायचे आहे. या भयानक आणि निराशाजनक आणि तिरस्करणीय परिस्थिती मध्ये कार्य करावे लागत आहे. जग भर हा इशारा पसरला आहे. जेव्हा स्वतंत्र शांतता होती तेव्हा हे कार्य मंडळीने करावयाचे होते. परंतु आता शत्रू क्रूर पाने लोकांचा देवा वरील असणाऱ्या विश्वासाचा विरोध करण्यात गुंतला आहे. एलोन व्हाईट येथे नाहीत कि त्यांना मंडळीतील योग्य सॅले द्यावे पण त्यांनी आपल्या आणि इतर मंडळीतील फरकाचे स्पष्टीकरण व्यवस्थित केले आहे. त्यांनी लिहिले आहे कि जे लोक जगिक गोष्टींना प्रथम स्थान आणि देवाला दुसरे स्थान देतात त्यांची मार्मिक प्रगती थांबते. इतरांचा कार्यात ते अडथळे आणतात आणि शेवटी विश्वासाचा त्याग करतात. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५: ४६३ (१८८५). LDEMar 99.4

    जर सैतानाने पाहिले कि देव त्यांचा लोकांना निर्णय घेण्याची तयारी करीत आहे. त्यांचा तीळ गैरसमझ दूर करीत आहे. तेव्हा तो गनिमीकाव्याने आणि आपल्या सामर्थ्या ने स्वैर करतो. सेलेक्टड मेसेजस २:१९ (१८९०). LDEMar 99.5

    ज्यांना सत्याचे ग्यान मिळविण्याची संधी व हक्क असूनही त्यांचा कडे दुर्लक्ष करतात आणि विपरीत कार्य करतात. देवाने आपले कार्य करून त्यांची माने शुद्ध केलीअसती परंतु अनेक जण या कडे दुर्लक्ष करतात. ज्यांना विभाजन करण्याची कला नाही त्यांची सेवा देव स्वीकारतो. ए एम ए एस ६४ १८. ९८. LDEMar 99.6

    आपला भावतीची संकटे जेव्हा दात हित तेव्हा आपल्या मधील विभक्तपणा आणि ऐक्य हि दोन्ही वैयक्तिकपणे दिसून येतील. जे कोणी युद्धा साठी तयार होऊन शास्त्र धारण करण्याची तयारी करतात त्या वेळी स्पष्टहोते कि या धोक्याचा स्वीकार कोण करील परंतु ज्यांनी आपले घर खडकावर बांधले नसेल ते शत्रूला शरण जाते व मोहाला बळी पडते. ज्यांचा कडे महान प्रकाश आहे आणि मौल्यवान चीज आहे परंतु त्यामध्ये प्रगती केली नसेल तर काहीतरी निमित्त सांगून ते पळवाट काढतील. आपल्यापासून दूर जातील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४०० (१९००).LDEMar 99.7

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents