Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आता सर्वच शहर सोडू शकणार नाही.

    जेव्हा शक्य होईल तेव्हा पालकांचे कर्तव्या आहे कि त्यांना आपल्या मुलांसाठी शहराबाहेर घरे बांधावीत. द एडव्हेंटिस्ट होम १४१ (१९०६).LDEMar 68.5

    वेळ जस जशी जवळ येत राहील तसतसे आपल्या लोकांनी शहरे सोडावीत. अनेक वर्षांपासून आमी आमचा बंधू भगिनींना विशेषतः कुटुंबियांना सूचना देत आहोत कि त्यांनी शहरे सोडून दूर वर जाऊन राहावे. या साठी अनेकांना परिश्रम करून तशी तयारी करावी लागेल परंतु हे शक्य होई पर्यंत ते दीर्घकाळ शहरामध्ये राहात असया मुळे यांचे मिशन कार्य करण्यासाठी त्यांनी तत्पर असावे. असो तरीही त्यांचे कार्य मर्यादित असेल. सेलेक्टड मेसेज २:३६० (१९०६).LDEMar 68.6

    आपला शहरामधून दुष्ट पणा वाढतच आहे. आणि हे अधिकच स्प्ष्ट होत आहे कि जे तेथे राहात असतील ते विना कारण आपले आत्मे धोक्यात टाकीत आहे. तारना पासून दूर हजार आहेत. कंट्रीलिविंग (१९०७).LDEMar 69.1

    शहरे आणि नगरांनी ‘पपा मध्ये आणि अध्यात्मिक प्रदूषणामध्ये पाऊल टाकले आहे आणि तरीही प्रत्येक सदोम मध्ये लॉट आहेत. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७:१३६ (१९००).LDEMar 69.2