Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    विपत्ती मध्ये देवाचा हेतू

    समुद्रातील भयंकर विपत्ती म्हणजे काहीही सूचना ना देता अचानक दुवावरे फेकली जातील व नाश पावतील? जमिनीवरील अपघात म्हणजे काय? भूमीकडून अपघात म्हणजे काय? श्रीमंतीची संपत्ती जी गरीबांची पिळवणूक करून जमा केली. अग्नी ने गिळंकृत केली. अत्याचार व जुलूम करून मिळवलेल्याला संपत्तीचा नाश होण्या पासून देव वाचसणार न्हवता. कारण देवाचे नियम शब्बाथ व करार त्यांनी पायदळी तुडविले होते. खऱ्या शब्बाथएवजी ढोंगीपणाचा शब्बाथ त्यांनी स्वीकारला होता.LDEMar 16.5

    देवाच्या पिद आधी च सुरु झाल्या आहेत. जगातील सर्व मोलवान गोष्टी स्वर्गातून आलेयल्या आहेत. अग्नीने भस्म होत आहे. स्वर्गातून आलेला तो देवाचा श्वास च होता हा न्यायावसायिक ख्रिश्चनांना समझणार नाही काय? पापी लोक त्यांचा समोर जसे थरथर कापत व भयभीत होतात तसेच हे हि कंदाची होतील- मनुस्क्रिप्ट रिलीज ३:३११(१९०२)LDEMar 17.1

    हि सर्व संकट आपण मध्ये देवाचा हेतू आहे कि सर्व स्त्री पुरुषांना जाणीव हवी कि त्यांनी निर्माण कर्त्याला विसरू नये. निसर्गकरवी देवाने मानवासाठी अनपेक्षित संकट आणले कारण देवाच्या वाचनावर त्यांनी मनामध्ये संशय घेतला व त्याला विसरून गेले- मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १९:२७९ (१९०२)LDEMar 17.2

    अनेकदा आपण भूकंप आग पूर आणि झंझावात अग्नी प्रलय विषयी एकटा यामुळे अतोनात नुकसान होते. अनेक जीवांचा नाश होतो. संपत्ती नष्ट होते. ह्या सर्व आपत्ती आणि ह्या मुळे होणार नुकसानाचे नियंत्रण करणे हे मानव्याच्या हात बाहेर आहे. कारण हे नैसर्गिक संपत्ती असेल परंतु या सर्व गोष्टी मध्ये देवाचा हेतू आपण वाचू शकतो. देवाचा हेतू हाच कि आता निदान स्त्री पुरुषाने जागे व्हावे. आणि या धोक्याची त्यांना जाणीव होऊन त्यांनी देवा कडे वळावे. प्रोफेट्स अँड किंग्स २७७(१९१४)LDEMar 17.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents