Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    देवापासून देणगी

    ख्रिस्त आणि केवळ ख्रिस्ताची धार्मिकताच आपल्यालाच स्वर्गाचे पार पात्र मिळवून देईल. लॅटर ६बी १८९०.LDEMar 161.2

    अभिमानी हृदय तारण मिळविण्याचे प्रयन्त करते परंतु आपली योग्यता आणि पदवीदोनि स्वर्ग साठी ख्रिस्ताच्या धार्मिक ते मधेच आहे. द डिसिअर ऑफ एजंसी, ३००(१८९८).LDEMar 161.3

    जगातील राजमाहाला पेक्षा स्वर्गात आपला तारणारा जागा तैयार करण्या साठी गेला आहे. ती सर्वोत्तम असेल. आणि आपल्या साठी जगातील वाखानानींच्या उदगार पेक्षा ख्रिस्ताचे शब्द त्यांच्या विश्वासू दास साठी अतिउत्तम असे असतील. अहो माज्या पित्याचे आशीर्वादाडिड हो, या त्यांच्या विश्वासू दास साठी अति उत्तम असे असतील. जे राज्य जगाच्या स्थापने पासून तुमच्या करिता सिध्ध केले आहे. व ते वाटॅन घ्या. खैष्ट ऑब्जेक्ट लेसन ३७४. (१९००).LDEMar 161.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents