Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    देवाचे लोक त्यांचा आरोग्याला महत्व देतात.

    मी पहिले कि तिसर्या देवदूताच्या संदेशातील एक भाग आरोग्य सुधारणा अति जवळ आहे. या मध्ये मानवाचा शरीराची संबंधित आहे. हाथ आणि कपाळाचा संबंध आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च १:४८६ (१८६७). LDEMar 46.3

    चहा, कोफी, तंबाखू आणि मद्यपानाचा वापर हा पापाचा आणि लाडकरण्या सारखे आहे. त्या बरोबर मांसाहार, अंडी, तूप, लोणी व चीज या गोष्टी आपल्याया, टेबलावर असू नयेत. आपल्या कार्यात त्या मुले अडथळा होऊ शकतो. म्हणून चहा, कोफी, तंबाखू, वाईन, बियर या जीवनातून काढून टाकाव्यात. सेलेक्टड मेसेज ३; २८७ (१८८१). LDEMar 46.4

    मिताहार आपणास सारा प्रकारचा गोष्टी काढून त्या ठिकाणी आरोग्यास योग्य अश्या उपयुक्त गोष्टी घेण्यास शिकवितो. पेट्रिआर्च अँड प्रोफेट्स ५६२ (१८९०). शुद्ध हवा, सूर्यप्रकाश, योग्य विश्रांती, व्यायाम, योग्य आहार, आणी देवा वरील विश्वास हेच खरे उपाय आहेत. द मिनिस्ट्री ऑफ हीलिंग. १२७ (१९०५).LDEMar 46.5

    आपणास जी दुखापत होते ती केवळ शारीरिक नसते. परंतु त्याचा परिणाम मानसिक व आध्यत्मिक समर्थावर होतो. आरोग्यास घटक असणाऱ्या सवाई चे जास्त लाड केल्यास आरोग्याचा विकत समस्यां निर्माण होतात. योग्य व अयोग्य गोष्टींची पसंती मध्ये गोंधळ निर्माण झाल्यानि सुद्धा अवस्था विकत होते त्या मुले दुष्टाई ओळखणे सुद्धा अवघड बनते. द मिनिस्ट्री ऑफ द हीलिंग. १२८ (१९०५).LDEMar 46.6

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents