Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    शहरे सुटणारी उबदार ठिकाणे

    शहरामधून चैन आणि मोज माझे ची रेलमच्चेल असते. अनेक पालक आपापल्या मुलांना शहरी जीवनाची सवई लावतात. त्यांना वाटते कि हे ठिकाण अति हिताचे आहे. नंतर मात्र त्यांची निराशा होतील आणि मोठ्या चुका करून पास्चाताप करण्यास खूप च उशीर झालेला असतो. आज ची शहरे हे अति वेगाने सदोष आणि गामुरा या शहरा सारखी खाली झाली आहे. अनेक सुट्टयां मुळे मानवाचा ऐषारामाकडे कल जुकला आहे. खेळ, क्रीडा, करमणूक, सिनेमाला जाणे, जुगार, घोड्यांचा शर्यती, धूम्रपान व मादक पदार्थांची सवाई अश्या गोष्टीने तरुण वाहात चालला आहे. क्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ५४ ( १९००). LDEMar 63.4

    मला प्रकाश देण्यात आला कि शहरे गोंधळ, अत्याचार व गुनेहगारिनी भरली आहेत आणि त्या मध्ये आणखीनच भर पडत आहे. इतिहासाचा शेवट पर्यंत हे चालत राहणार. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७: ८४ (१९०२).LDEMar 63.5

    शहरातून पलायन करण्याची सूचना येते.LDEMar 64.1

    शहरामधून चैन आणि मोज माझे ची रेलमच्चेल असते. अनेक पालक आपापल्या मुलांना शहरी जीवनाची सवई लावतात. त्यांना वाटते कि हे ठिकाण अति हिताचे आहे. नंतर मात्र त्यांची निराशा होतील आणि मोठ्या चुका करून पास्चाताप करण्यास खूप च उशीर झालेला असतो. आज ची शहरे हे अति वेगाने सदोष आणि गामुरा या शहरा सारखी खाली झाली आहे. अनेक सुट्टयां मुळे मानवाचा ऐषारामाकडे कल जुकला आहे. खेळ, क्रीडा, करमणूक, सिनेमाला जाणे, जुगार, घोड्यांचा शर्यती, धूम्रपान व मादक पदार्थांची सवाई अश्या गोष्टीने तरुण वाहात चालला आहे. क्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ५४ ( १९००). LDEMar 64.2

    मला प्रकाश देण्यात आला कि शहरे गोंधळ, अत्याचार व गुनेहगारिनी भरली आहेत आणि त्या मध्ये आणखीनच भर पडत आहे. इतिहासाचा शेवट पर्यंत हे चालत राहणार. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७: ८४ (१९०२).LDEMar 64.3

    शहरे आता उष्ण भूमीची ठिकाणे होत आहेत. प्रत्येक हातामधून दुष्टाई चा आवाज येत आहे. सर्वत्र दुष्टाई, कामातुर पणा, वायफळ खर्च, चैन बाजी, आणि रंगेल पणा आणि सतत अपराधाचा बातम्या येत आहेत. भ्रश्टाचार हिंसा, खून व दरोडे रोज च कानावर येत आहे. मिनिस्ट्री ऑफ हीलिंग ३६३ (१९०५). LDEMar 64.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents