Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    सर्वकालीन तारुण्याच्या उत्साह

    सर्वजण कंबरेत जसे गेले होते. तसाच आकारमानाने कंबरेतून बाहेर पडतात. उठलेल्या ढोलक्यात आदाम दिसतो. तो सर्वात उंच आहे व त्यांचे रूप गौरवशाली आहे. उचित तो देवाच्या पुत्राहून किंचितच कमी आहे. अनंतर च्या पिठ्याच्या लोकात व त्यांच्यात फरक स्पष्ट दिसतो. या एकाबाबतीत मानव जातीचा झालेला मोठा व्हस दिसून येतो. परंतु सर्व जण सार्वकालीन तारुण्याच्या चैतन्यात टवटवीत असे उठतात.....मानवाने प्रदीर्घकाळ गमावलेला एदेन बागेतील जीवन्याच्या झाड चा मार्ग मोकळा करण्यात येईल व त्या मुले उदार पावलेल्याची ” वाढ होईल ” (मलाखी ४:२) मानवजात पहील्या गौरवी अवस्थेत होती तसेच शरीर त्यांना लाभले. द ग्रेट कॉन्ट्रावर्सी ६४४, ६४५ (१९११). LDEMar 164.3

    आदामाचे पतन झाले नसते तर आताच्या मानवापेक्षा त्यांच्या मध्ये २० टक्के अधिक सामर्थ्य असते. परंतु पतनानंतर मानव्याच्या सवाई इतक्या बदल्याकी त्या मुळे त्याच्या इतका व्हस झाला. निसर्ग नियम पासून तो खूपच दूर गेला. टेस्टिमोनीझ फॉर द चर्च ३: १३८ (१८००)LDEMar 164.4

    कोणालाही विश्रांती ची गरज असणार नाही किंवा इच्छा हि नसेल. देवाच्या सूचना पाळण्यात व त्यांच्या नावाचे स्तवन करण्यात कोणालाही थकवा किंवा कंटाळा येणार नाही. आपणास सर्वांमध्ये पहाटेचा ताजेतवानापणा राहील व हि टवटवी कायम टिकून राहील.... ज्ञान मिळवीण्याकरिता केलेला श्रमाने मन ठाकणार नाही किंवा शरीर हि गाळून जाणार नाही. द ग्रेट कॉन्ट्रावर्सी ६७६, ६७७ (१९११). LDEMar 165.1

    सर्व स्वर्ग आरोग्य दाई टेस्टिमोनीज फॉर द चर्च ३१७२ (१८७२).LDEMar 165.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents