Go to full page →

अध्याय १ - जगाचा शेवट चा संकट काळ LDEMar 7

भविष्यकाळ ची दूरवर पसरलेली भीती LDEMar 7

सध्याची वेळ प्राणी मात्र साठी महत्वाची आहे. राजे, राज कारणी, मंत्री आणि जे सर्व उच्च पदावर आहेत विचारवंत बुद्धिमान स्त्रीपुरुष सर्व्यांचे लक्ष्य आमच्या सभोवती घडण्याचा गोष्टींकडे आहे राष्ट्र मधील संबांधांचे ते अवलोकन करीत आहेत. पृथ्वीवर घडण्यारा गोष्टींची प्रखरता ते अजमावीत आहहे त्यांना जाणीव होत आहे कि लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार आहे. काहीतरी अघटित प्रासांग्याचा काठावर जग सध्या उभे आहे. प्रोफेट्स अँड किंग्स ५३७(१९१४) LDEMar 7.1

राज्य मधील अस्थिर समाजमध्ये गंभीर संकटाची घाट वाजत आहे. लडाई ला केव्हाहि तोंड फुटेल. या घटना जवळ येण्याची महत्वाची सूचना आहे. दृष्ट कृत्य करणारे आपल्या उद्देशाला घट्ट धरून च जोमाने आपले कार्य करीत आहे. घोर संकटे येण्या साठी ते एकमेकांना सामर्थ्य देण्याचे काम सतत करीत आहे. सैतानाचे हे हस्तक चांगल्याशी शेवट चा मोठा संघर्ष करण्या ची तयारी करीत आहे. सैतानाचे हे पुस्तक चांगल्याशी शेवटचा मोठा संघर्ष करण्याची तैयारी करीत आहेत लवकरच एक मोठा बदल आपल्या जागा मध्ये घडून येणार आहे. आणि शेवटच्या घटना गतीने घडतील.- टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:११ LDEMar 7.2