Go to full page →

त्रासाचा काळ लवकरच येणार LDEMar 7

त्रासाचा काळ जो शेवट पर्यंत वाढतच जाणार आहे तो अगदी जवळ आहे. आपल्याला वेळ गमवायची नाही. जगयुद्धासाठी एक्दम तयारच आहे. दानिएलाच्या अकराव्या अध्यायातील भविष्यवाणी जवळ जवळ पूर्ण होत आली आह - रिव्हिव्ह अँड हेरोल्ड नोव्हेंबर २४, १९०४. LDEMar 7.3

संकटाचा काळ - कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्या पासून कशीही आलेला नाही. असे संकट त्या समयी येईल. (दानिएल १२:१) ते आताच आपल्यावर आहे. आणि सध्या आपण झोपी गेल्येला १० कुमारी सारखे आहोत. आपणास आता जागे व्हायचे आहे. आणू प्रभू येशूला विनंती करायची आहे कि त्याने आपल्या पंखाखाली आपल्याला संरक्षण द्यावे आणि आमच्या पुढे असण्याऱ्या त्रास संकटापासून वाचवावे - मनुस्क्रिप्ट रिलीज ३:३०५(१९०६) LDEMar 7.4

जग हे दिवसेंदिवस अन्यायी बनत चालले आहे. लवकरच सर्व राष्ट्र मध्ये मोठे संकट येईल. येशू ख्रिस्त येई पर्यंत हे संकट कमी होणार नाहीत- द रिव्हिव्ह अँड हेरोल्ड फेब्रुवारी ११, १९०४ LDEMar 7.5

आपण संकटाचा काटा वर उभे आहोत. लवकरच ती वेळ येणार आहे. आणि आशा गोंधळात आपण आहोत कि असे घडले याची आपल्याला खात्री न्हवती परंतु हे सर्व स्वप्नासारखे आपल्या पुढे उभे आहे... टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:४२ (१८०९) या युगाच्या संकटाच्या दारात आपण उभे आहोत. एका मागून एक देवाचा न्याय जगावर येईल. अग्नी, जलप्रलय, भूमिकाम्प, लढाया आणी रक्तचाप हि सर्व संकटे येतील. - प्रोफेट्स अँड किंग्स २७८(१९१४). LDEMar 7.6

आपल्या समोर वादळाची वेळ आहे परंतु आपण अविश्वास किंवा निराशेचा एक हि शब्द उच्चारू नये. - सर्व्हिस १३६(१९०५) LDEMar 8.1