Go to full page →

न्यायाचा दिवस येण्याची सूचना देवाने वारंवार दिली LDEMar 8

देवांने मानवाला येण्याऱ्या न्यायाची सतत सूचना दिलेली आहे. ज्यांचा त्यांचा या संदेशावर विश्वास होता त्याप्रमाणे त्याच्या आज्ञाचे त्यांनी पालन केले. त्यांची न्याय माशून सुटका झाली. परंतु ज्यांनी अविश्वास दाखवला आणि त्या आज्ञा मानल्या नाहीत त्यांचा न्याय झाला. नोहाकडे देवाचे वाचन आले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबा सह तारवात चाल कारण मी पाहिले आहे कि या पिढीत माझ्या पुढे नीतिमान आहेस” नोहाने आज्ञा पालन केले आणि तो वाचला. लोटाकडे देवाचा संदेश आला कि या ठिकाणाहून निघीन जा कारण परमेश्वर या शहराचा नाश करणार आहे (उत्पत्ती ७:१, १९:१४) लोत स्वर्गीय संदेशाच्या बरोबर गेला व त्याचा जीव वाचला त्याचप्रमाणे ख्रिस्तानेंहि शिष्यनाही सूचना दिली होती कि यशरूमाँचा नाश होणार आहे. जे कोणी नाशाची लक्षणे पाहतील आणि येणाऱ्या संकटापासून वाचवण्यासाठी शहरे सोडतील ते वाचतील. तेंव्हा आता आपल्याला ख्रिस्त च्या द्वितीयागमनाची आणि व जगावर येणाऱ्या संकटाची सूचना मिळाली आहे. जे कोणी या सुचणे कडे लक्ष डेंटल ते वाचतील. - द डिसायर ऑफ एजंसी ६३४(१८९८) LDEMar 8.2