Go to full page →

त्यांच्याकडे येशूची साक्ष आहे LDEMar 25

जगाचा शेवट जवळ आला आहे आणि शेवटचा इशारा देऊन झाला आहे आणि हेच कार्य वाढत चालले आहे. आता हे कार्य जे सध्याचे सत्य स्वीकारतात त्यांचा साठी महतवाचे झाले आहे. आणि आता निसर्गातील बदल आणि सामर्थ्यपूर्वक सुवार्ता आणि यांच्याविषयी ची साक्षेनुसार हे स्पष्टझाले आहे कि तिसर्या देवदूताच्या संदेश मोठ्या प्रमाणात सादर झाला आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:६५४(१८८९) LDEMar 25.4

अनेक लोक अनेक प्रकारचे बेटावर बेत रचित आहेत आणि शत्रू या संधी चा फायदा घेऊन अनेक आत्म्याची फसवणूक करून वाममार्गाला लावीत आहे. त्यांना सत्यापासून दूर लोटीत आहे. परंतु जे सर्व देवाने इ जी व्हाईट कारवी दिलेल्या संदेशावर विश्वास ठेवतात ते सुरक्षित राहतील. कारण शेवटच्या काळी त्यांच्यावर अनेक घोर फसवेगिरीचे मोह येतील. - सेलेक्टड मेसेज ३:८३, ८४(१९०६) LDEMar 25.5

कोणीतरी दृष्टांत होत असल्याचा दावा करतील. देवाने जे संदेश दिले आहेत. केवळ त्यांच्यावरच विश्वास ठेवणे आवश्यक आहे कारण त्यामध्ये स्पष्ट पुरावे असतात. म्हणजे देवाने दिलेल्या संदेशावरच आपण विश्वास ठेवावा. परंतु इतर कोणत्याच संदेशावर विश्वास ठेऊ नये. कारण अमेरिका आणि इतर देशातील लोक देवापासून खूप दूर गेले असतील. - सेलेक्टड मेसेज २:७२(१९०५) LDEMar 25.6