Go to full page →

पवित्र शास्त्रतील तत्वे हि त्यांची खूण LDEMar 26

१८४४ चा काळ हा मोठं मोठ्या घटनांचा होता या मळे आपले लोक आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणजे स्वर्गातील पवित्र स्थानाचे शुद्धीकरण आणि पृथ्वीवरील देवाच्या लोकांशी असणारे संबंध ठरविणे. त्याच बरोबर पहिल्या आणि देवदूताचे संदेश आणि तिसरे म्हणजे निशाण फडकविणे ज्यावर लिहिले असेल देवाच्या आज्ञा आणि येशू वरील विश्वास’ या संदेशाची महत्वाची खूण म्हणजे देवाचे मंदिर त्याचा लोकाणे स्वर्गामध्ये पाहीले. आणि कोश मध्ये देवाचा आज्ञा दिसून आल्या देवाच्या चौथा शब्बाथाच्या आज्ञाचा उल्लंघन करतात त्यांच्यावर त्यांची तीव्रता जास्त जाणवते. दुष्ट व मर्त्य लोकांची खूण मृत्यू आहे. हि त्यांची जुनी खूण आहे. आणि मी सांगू कि या जुन्या खुणेखाली येण्याइतके जास्त काहीच नाही. - कन्सल तु रायटर्स अँड एडिटर्स - ३०, ३१(१८८९) LDEMar 26.1