Go to full page →

देव सर्वकाही व्यवस्थित करेल LDEMar 30

येथे संशय घेण्याची गरज नाही. किंवा कार्य यशस्वी होणार नाही याची भीती वाटण्याची गरज नाही. देव सर्व गोष्टींचे पुढारीपण करतो आणि सर्वकार्य सुव्यवस्थित करतो. कारण तो मंडळींचे मस्तक आहे. जर काही बदल करण्याची गरज असेल तर ती देव करतील. आणि चुकीचा गोष्टी व्यवस्थित होतील. चला तर आपण देवावर विश्वास ठेऊ या कारण तो आपली हि नौका सुरक्षित किनाऱ्याला लावील. सेलेक्टड मेसेजस २:३९०(१८९२) LDEMar 30.3

देवाकडे जिवंत मंडळी आहे? होय देवांची मंडळी आहे परंतु ते योध्धे आहे. तरीही ती विजयी नाही. दुखणे सांगावेसे वाटते कि मंडळी मशे असणारे सभासद दोषी आहेत. म्हणजे गव्हामध्ये निदनही आहे. मंडळीं मध्ये सैतानाचे हस्तक आहेत. आणि गव्हामध्ये असणारे निदान हे जगाचा शेवट पर्यंत असेल. देवाचा मंडळीं मध्ये नीतिभ्रष्टता आणि पापीप्रदूषण राहणारच हि मंडळी जगाचा प्रकाश असूनही दुर्बल आहे. दोषी आहे मंडळी मध्ये आणायची गरज आहे. त्यांना इशारा देऊन सल्ला देण्याची गरज आहे. येशूने जे स्वतः चे समर्पण केले त्यांची मंडळींला आठवण करून देण्याची गरज आहे. - टेस्टिमोनीज अँड गॉस्पेल वर्क्स ४५, ४९(१८९३) LDEMar 30.4

सैतानाच्या बैला सारखा कार्याला यश येणार नाही. तिसर्या देवदूताचा संदेश त्यांचा जवळ असेल. जा प्रकारे देवाचा कप्तानाने यरीहोच्या भिंत पाडली होती. तसे देवाचा आज्ञा लोकांना विजय मिळवून देतील. आणि सर्व विरोधी अपयशी ठरतील. - टेस्टिमोनीज तो मिनिस्टर अँड गॉस्पेल वर्क्स ४१०(१८९८) LDEMar 30.5