Go to full page →

जवाबदारीचे कार्य विभागून पुढे गेले LDEMar 30

आता आपल्याला काय हवे आहे ते पुनः स्थापना आता आपणास पुन्हा पायापासून सुरुवात करावयाची आहे. आणि वेगळ्या तत्वा वर बांधणी करावयाची आहे. वेगवेगळ्या स्तरांच्या शाखेतील मुख्यालय मध्ये लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या विभाग मध्ये आहेत. या सर्वांना आता नवीन आकार व प्रकारचे प्रतिनिधी म्हणून उभे राहावे लागेल. या आवाजाची योजना बाहेर येणे आवश्यक आहे.एकापेक्षा अधिक दोन तीन आणि अधिक लोकांची मान्यता असावी कि हि योजना विस्तारित व्हायला हवी. कार्य महान आहे आणि हि योजना कोना मानवाची नाही परंतु त्याचा सुरुवात होणे आवश्यक आहे. LDEMar 30.6

आता मी असे म्हणू शकते कि देवांनी या साठी कोणा अधिपती कडून करवून घ्यायचे नाही किंवा कोणता दर्जा किंवा शाखेला ना. हे महान कार्य मर्यादित आणि प्रत्येक ओली मध्ये नियंत्रण मध्ये असावे. याची पुनःस्थापना आणि पूर्ववत करणे अति आवश्यक आहे. सामर्थ्य आणि शक्ती पुहा आणणे आवश्यक आहे. तरच मंडळी मध्ये बाळ येईल. (एलोन व्हाईट यांचे ओपनिंग ऍड्रेस २ एप्रिल, १९०१ टु जनरल कॉन्फरेन्स सेशन सॅन बेटल क्रिक) द जनरल कॉन्फरेन्स बुलेटीन एप्रिल, १९०१, पान २५, २६. नवी कमिटी स्थापना करणे आवश्यक आहे. हि देवाची आग्या होती. कि ऑस्ट्रेलिआ मध्ये संघ संस्थे ची स्थापना करावयायाची. हजारो माईल दूर बेटल क्रिक मध्ये जाऊन सल्ला विचारायचा आणि उत्तर साठी काही आठवडे थांबायची आवश्यकता नाही. जे तेथे जवळच असतील त्यांनींच ठरवून निर्णय घ्यायचा- द जनरल कॉन्फरेन्स बुलेटिन ५ एप्रिल, १९०१ पान ६९, ७०. LDEMar 30.7