Go to full page →

शेवटल्या दिवसातील भविष्य आमचे लक्ष वेधून घेण्याची अपेक्षा करते. LDEMar 8

नंतर मी तिसरा देवदूत पाहिला (प्रकटी १४:९-११) माझ्या सोबतीच्या देवदूताला तो म्हणाला “त्याचे कार्या भीतीदायक आहे. त्याचे मिशन फार मोठे आहे तो देवदूत असा आहे कि जो गहू व निदन वेगळे करणारा आहे. आणि त्यावर तो शिक्का मारणारा आहे तो गहू स्वर्गीय काठारात साठवितो. या गोष्टी नियमानुसार असून पूर्ण मानाने लक्षात ठेवाव्यात.” - अली राययिग्स ११८ (१८५४) LDEMar 8.5

आपल्याला न्यायाधीशासमोर उभे राहून मानाने व बुद्धीने नम्रपणे समरस होणे आहे. आपली निष्ठा आणि विश्वास या विषयी आपणांस जाणून घेईचे आहे या गोष्टी तरुणांनि जाणून घ्याव्यात. LDEMar 9.1

जगाचा इतिहास संपुष्टात येणार आहे हे त्यांनी समझून घेणे आवश्यक आहे. या गोष्टी त्यांच्या साठी सार्वकालिक कल्याणकारी आहेत याची जाणीव ठेऊन शिक्षक आणि विध्यार्थानीं या गोष्टी कडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:१२८,१२९(१९००) LDEMar 9.2

ज्या काळा मध्ये आपण जगात आहोत त्या काळाशी अनुसरून आपण शेवटच्या काळ्याच मुद्यांवर अभ्यास करणे आवश्यक आहे. - मॅन्युस्क्रिप्ट रिलीझ ४:१६३(१८९५) LDEMar 9.3

आपाल्याला इतिहासातील भैश्याची झालेली पूर्तता पाहायची आहे त्या मध्ये घडलेल्याला घटनांचा अभ्यास केल्यास पुढे येण्याऱ्या घटनांची कल्पना येईल. पुढे होणाऱ्या रचनात्मक घटना किवीं शेवट ची लढाई हि महान संघर्ष असेल- टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:३७७(१९०४) LDEMar 9.4