Go to full page →

विशेष करून दानिएल आणि प्रकटीकरणाचा अभ्यास करा. LDEMar 9

देवाच्या वाचनाचा अगदी जवळून अभ्यास करणे अति आवश्यक आहे. विशेष करून दानिएल आणि प्रकटीकरण या दोनी पुस्तकाचा पूर्वी नव्हता तितका अभ्यास करणे गरजेचे झाले आहे. डेआकसून दानिएला जो प्रकाश मिळाला होता विशेषतः तो प्रकाश या शेवट च्या दिवशी मिळेल - टेस्टिमोनीज फॉर द मिनिस्टर अँड गोम्पेल वर्क्स ११२,११३(१८९३) LDEMar 9.5

दानिएलाचा बाराव्या अध्यायाचा अभ्यास करू या यामध्ये शेवट च्या घटनांचा इशारा दिला आहे. - मनुस्क्रिप्टस रिव्हिह्ल १५:२२८(१९०३) LDEMar 9.6

नव्या कराराचा शेवट च्या पुस्तका मध्ये पूर्ण पाने सत्याविषयी दिले आहे आन हे सत्य आपणास समजणे अति महंतांचे आहे. ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन (१९०३) LDEMar 9.7

प्रकटीकरणाच्या पुस्तक मध्ये ज्या घटनांची पूर्तता झंझाली नाही त्या अति लवकर होणार आहेत. देवाच्या लोकांना या भविष्य चा अभ्यास अगदी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे. या विषयी स्पष्ट समझणे आवश्यक आहे. कारण सत्य काही लपत नाही. वाचन मध्ये आपणास स्पष्टपणे आगाऊ सूचना दिली आहे कि भविष्यात काय घडले- १ इन्यूलाईफ रोव्हिव्ह अँड बियाँड ९६ (१९०३) LDEMar 9.8

प्रकटीकरण मध्ये महत्वपूर्ण व यथाविधी संदेश देण्यात आला आहे कि तो देवांच्या लोकांच्या लक्षात प्रथम स्थाने घेणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:३०२(१९०४) LDEMar 9.9