Go to full page →

ख्रिस्ताला मान्य असणारी पुनरुत्पत्ती. LDEMar 49

ख्रिश्चनांना अशी संधी अजून आहेकी त्यांनी आपला आत्मा आणि शरीर बलवर्धक करावे. हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी शारीरिक, मानसिक जीवन मिको अश्या साठी ठेवावे कि त्यांचा वापर देवाचा गौरवासाठी करावा. ऑफ टू यांग पीपल्स. ३६४, (१८७१). LDEMar 49.3

ख्रिश्चनांना आनंदी राहण्याचे अनेक मार्ग आहेत. म्हणजे ते अचूक व तंतोतंत सांगू शकतील कि आज्ञापालनामध्ये किंवा स्वतंत्र्य व आनंद आहे. कारण पूर्णपणे निरपराधी जीवन खरेच सुखी असते? आपराधीपणाचे जीवन नेहमी दुःखीच असते. त्या मध्ये निराशा असते. पुनरुपी प्राप्ती मध्ये मनाची हानी व आत्म्याची नासाडी नसते. स्वाभिमानी जीवन जगता येते. LDEMar 49.4

जर आपण येशूला आपल्या बरोबर घेतले प्रार्थनापूर्वक आत्म्याने राहिलो तर आपण पूर्ण पाने सुरक्षित राहू. मेसेज तो यांग पीपल ३८(१८८४). LDEMar 49.5

सभे मध्ये आपले एकत्रित येणे इतके असावे कि स्वतः आपल्यामध्ये पूर्णपणे लक्षदेने आवश्यक असावे. मग जेव्हा आपण घरी येतो तेव्हा आपण निरर्थक विचार करणार नाहीत. आपण वारंवार देवाला आपल्या समक्ष ठेवावे. म्हणजे त्याचा बरोबर आपण काम करीत आहोत त्याचा कडून दुखविलें गेलो असल्यास त्या गोष्टीचा विचार करणार नाही. आणि आपण हि कोणाला शाब्दिक रूपाने कोणाला दुखावणार नाहीत. ज्या करमणूकी मध्ये किंवा आनन्दा मध्ये भाग घेत आहात आणि देवाचा आशीर्वाद मागत असाल तर ते धोक्याचे नसेल. जसे विवाह वाढदिवस परंतु इतर कोणतीही करमणूक अयोग्यतेची आहे तर तुमची गुप्त प्रार्थना मंदिरातली किंवा सभेतील प्रार्थना सुरक्षित नाही तर धोकादायक होती. मेसेज टू यंग पीपल्स ३८६. (१९१३). LDEMar 49.6