Go to full page →

संगीत जे उंचावते LDEMar 49

इस्राएलाचा प्रवास जो राणा मधून होता. त्याचा मार्ग पवित्र व संगीतमय आनंदाचा झाला. आज त्यांचे जीवन आनंदमे आहे. देवाचा काही वचनांचा, गीतांचा रूपाने वारंवार उल्लेख केल्यास ते समरणातून जाणार नाहीत. आणि अश्या गितां मध्ये आश्चर्यकारक सामर्थ्य आहे. आणि रानटी स्वभावातून सुद्धा बारा होऊ शकतो. ते नरम होतात. त्यांचा मध्ये ममता, निर्माण होते आणि विभक्तपणा नष्ट होऊन आध्यात्मिक अशक्तपणा नाहीसा होतो. एजुकेशन १६७, १६८ (१९०३). LDEMar 49.7

संगीत हे देवाचा भक्ती चा महत्वाचा भाग आहे.याचा आणिमंदिर आणि इतर कोठेही त्याची स्तुती आराधना करण्यासाठी करू शकतो. असे केल्यास आपल्या गीतांचा सूर स्वर्गीय समूहगानाशी मिसळून जातो. धार्मिक सभेचा एक भाग म्हणून संगीत हि सुद्धा एक देवाची स्तुती आहे. ती एक आराधना आहे. व प्रार्थना आहे. पेट्रिआर्च अँड प्रोफेट्स ५९४ (१८९०). LDEMar 49.8

संगीत अध्यायाचा वापर मुळीच हरकत घेण्या सारखा भाग नाही. पुरातन काळी या वाद्यांचा वापर देवाची आराधना स्तुती करण्या साठी वापरात येत असे. प्रार्थना स्तुती करणारे विणा आणि झान्झ वआजवून देवाची स्तुती करत असे. आपल्या सेवे मध्ये वाध्यचा वापर असावा. इव्हॉनजिलिसम ५००-५०१ (१८९८). LDEMar 50.1