Go to full page →

दूरदर्शन आणि सिनेमागृह LDEMar 50

सर्वात घातक करमणूक म्हणजे थिएटर. शाळे मशे नीतिशास्त्र आणि सद्गुण शिकविले जातात. परंतु या उलट थिएटर मधून मिळते. या करमणुकीतून सर्व प्रकारची वाईट आणि दुष्ट प्रवृत्ती जन्म घेते. या करमणुकीतून वाईट सवि आणि पापी प्रवृत्ती कडे जास्त ओढा असतो. हीं व क्षुद्र गाणी असभ्यता अंग विक्षेप लवलेश हि नसलेल्या स्वभावाची पात्रे या मध्ये असतात. LDEMar 50.2

प्रत्येक तरुण जे सहा प्रकारची करमणूक करून घेतात त्यांचे स्वभाव अशेच दूषित बनतात. असत्या प्रकारचे विषारी वातावरण बनविणारा कारखानाच जणू आहे. त्या मुळे धार्मिकता पायदळी तुडविले जाते. या अधिक कापलनीक हाच त्यांचा जीवनाचा खरेपणा होऊन जातो. या सुखा मध्ये ते स्थिर राहतात. नीती मानावा विषयी त्यांची बिद्धी बोथट होते. या काल्पनिक जगाचा स्वादाचा अमल त्यांचा वर चढलेला असतो. या देखावा वरील त्यांचे प्रेम वाढत जाते. या अति लाडा मुळे त्यांना एक प्रकारची झिग येते. पुढे धूम्रपान मद्यपानाकडे काळ जातो. टेस्टिमोनीज फॉर द चर्च.४:६५२, ६५३ (१८८१). LDEMar 50.3

थिएटर मध्ये तासनतास बसून राहणार्याची प्रार्थना देव ऐकुशकात नाही. किंवा इतर वाद्यकरमणुकीत भाग घेण्याची आराधना देव स्वीकारत नाही. खर्स्ट येईल तेव्हा त्याला थिएटर मध्ये कोणी आवडणार नाही. मेसेज तो यंग पीपल ३९८ (१८८२). LDEMar 50.4

सुरक्षित करमणूक म्हणजे गंभीर व धार्मिक विचार गीते, स्तोत्रे हि मनातून हद्द पार होऊ शकणार नाहीत सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे जेथे कोठे आपण जातो तेथे ख्रिस्त घेऊन जाणे. यावर हाय कॉलिंग २८४, (१८८३). LDEMar 50.5