Go to full page →

गैरलागू मुद्द्या विषयी दक्ष असा. LDEMar 52

देवाने त्यांचा लोकांना निवडून पसंत केले नाही परंतु जे त्यांचा सत्याची आवड धरतात तो एक मनुष्य येथून झार दुसरा दुसरी कडून असे घेतले. तो कोणा एकट्याला प्रकाश देत नाही. जो विश्वासाचा स्थापने विरुद्ध असतो. प्रत्येक सुधारणा झालेला मनुष्य दावा करतो कि कोणी आत्मा विश्वासाने सांगू शकत नाही किदेवणे त्यांना विशेष पेराकाश दिला आहे. त्यांनी नवीन आणि मूळ कल्पनांचा स्वीकार केला आहे. ते सत्या चा विरोध करीत नाही. त्या वर ते पूर्ण लक्ष ठेऊन आहेत. जो पर्यंत सत्याचा सुंदर पोशाख जो पावित्र्याची खात्री मिळत नाही कारण सैतान सुद्धा सत्याचा आव आणून खोटेपणा घुसडण्याचा प्रयत्न करतो. त्याचा खोटेपणाचा प्रकाशाचे सामर्थ्य दाखवून लोकांची दिशा गुल करतो. हे खोटे सत्य त्याचा मनावर बिंबवून तो सत्य मुळापासून उखडून टाकतो. LDEMar 52.4

मी तुम्हाला सूचना देतो कि या बाजू चा असत्या खतोट्या प्रकाश पासून सावध रहा. कारण कि स्वर्गीय सत्यपाससून लोकांचे मन वळविण्याचा त्यांचा काळ आहे. चूक हि निरुपद्रवी नाही ती पवित्र व धार्मिक नाही परंतु गोंधळात टाकणारी आहे. कलह व फाटाफूट करणारी आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५: २९१,२९२ (१८८५). LDEMar 52.5