Go to full page →

ऐक्यामध्ये विभक्तता नाही हे ठसवा. LDEMar 52

सोंगांमध्ये हजारो मोह असतात. आणि त्यांचा जवळ सत्याचा प्रकाश आहे त्यांना फसविण्यासाठी हि सत्याचा प्रकाशाची खोटी सोंगे घेतली जातात. देवाचा लोकांसाठी सुरक्षितपणा म्हणजे नवीन तत्वांचा स्वीकार न करणे. पवित्र शास्त्रातील वाचनाचा नवीन अर्थ न काढणे. अनुभवी तज्ज्ञ समोर आणून सर्वानू मते कळकळीचा आणि पवित्र आत्मयेचा प्रकाशात स्वीकार करावा. आणि झार त्यांना त्या सत्या मध्ये प्रकाश दिसला नाही तर सर्वानुमते ते त्यांचा न्याय करावा. हीच सुरक्षा आहे. काही पुरुष आणि काही स्त्रिया उठतील आणि नवीन प्रकाश मिळाल्याचा दावा करतील व नवीन साक्षात्कार झाल्याचे सांगतील. परंतु त्या मध्ये दूर दूर पर्यंत देवाचा वाचनाचा सामा नसेल. परंतु तरीही अनेक आत्म्यांना फसविण्यात येईल. खोते अहवाल प्रसारित केले जातील. अनेकांना या पाशात पकडले जाईल. प्रत्येक चुकीचा स्वरूपावर आपण लक्ष ठेऊ शकत नाही. कारण सैतान सतत देवाचा लोकांना सत्यापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५: २९३, २९५,२९६ (१८८५). LDEMar 52.6

आपण आपले ऐक्य दाखविने आवश्यक आहे. अशा साठी नाही कि इतरांना हि आपल्या योजने मध्ये आवश्य यावे परंतु झार सर्व जाण सर्व ख्रिस्ताची सौम्यता आणि नम्रपणा शोधात असतील, शांती पाहातासातील तर त्यांचा मध्ये ख्रिस्ताचे मन आहे. मग त्यांचा मध्ये आत्म्याचे ऐक्य आहे. लेटर १५, १८९२. LDEMar 53.1

जे बंधू ऐक्याचा सत्या मध्ये चालण्यावर विश्वास ठेवतात त्यांना माझी विनंती आहे कि जगाला आपल्या विरुद्ध बोलण्याची संधी देऊ नका. जसे कि काही कडक शब्द आन चुका काढणे किंवा आपल्या पैकी कोणी काही बोलेल कि कोनि काही थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्यातील विभक्त पणा दाखवू नका. टेस्टिमोनीज टू मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ५७ (१८९३). LDEMar 53.2