Go to full page →

कसोटीला तोंड कसे द्यावे. LDEMar 53

जे आपल्या विश्वासापासून विभक्त झाले आहेत ते आपल्या सभांना हजर राहतील. ते अश्यासाठी कि देवाने आपल्यासाठी जे काम दिले आहे त्या पासून आपले दुर्लक्ष व्हावे. आपण आपले चित्त सत्यापासून काल्पनिकते कडे वाळू शकणार नाहीत. तुमचा कार्याविरुद्ध बोलणार्यांना समजावून सांगण्याचे थांबवू नका. परंतु त्यांना दिसू दे कि येशूचा आत्म्याने तुम्ही प्रेरित झाले आहात. आणि देवाचे दूत तुमचा मुखा मध्ये असे योग्य शब्द घालतील कि ते विरोधकांचा हृदया पर्यंत पोहोचतील. झार हे लोक आपला हेका धरून ठेवतील तर सभेतील इतर शहाणे लोक ओळखून घेतील कि आपला दर्जा उंच आहे. म्हणून आपले भाषण असे असावे कि आपल्या मुखा द्वारे येशू ख्रिस्त बोलवत आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:१४८, १४९ (१९०९). LDEMar 53.3