Go to full page →

शहरा पासून दूर LDEMar 55

शक्यता तितका लवकर शहरापासून दूर छोटासा जमिनीचा तुकडा खरीदी करा. जेथे तुम्ही बाग बनवू शकाल. तेथे तुमची मुले फुले कशी उमलतात आणि मोठी होतात ते शिकतील. त्यांचा पासून साधेपणा आणि शुद्धतेचे धडे शिकतील. सेलेक्टड मेसेज २: ३५६ (१९०३). LDEMar 55.3

या वेळी माझा संदेश शहरा बाहेर आहे. खातरी करून द्या कि हे माझे पाचारण आपल्या लोकांसाठी आहे कि सर्वांनी मोठा शहरापासून माईलो दूर जावे. सेन. फ्रॅन्सिस्को एक नजर ते जसे तुमचा चतुरबुध्दीमत्तेचे कौतुक करते. ते दाखविते कि तुमचे शहरा बाहेर जाण्याची गरज आहे. LDEMar 55.4

देव आपल्या लोक्कांना शहरापासून दूर जाऊन राहण्याचे पाचारण करीत आहे. कारण लवकरच या शहरावर अग्निगंधकाचा वर्षाव होणार आहे. कारण त्यांचा पाप मुळे अग्नी व गंधकाची भेट होणार आहे. जेव्हा एका शहराचा नाश होतो तेव्हा कधी तरी आपली मनुष्य होती की या शहरामध्ये आपले घर बनवावे. याचा अर्थ ज्या सर्वांना समजलाअसेल त्यांनी प्रकटीकरणाचा अकरावा अध्याय वाचावा. प्रत्येक वाचन काळजी पूर्वक वाचा आणि तसेच अठरावा अध्याय चा काही भाग वाचा आणि पुढे घडणार्या गोष्टीविषे शिका. ए एम आर १५१८ (१० मे, १९०६). LDEMar 55.5

माता आणि पिता जे छोटाशा जमिनीचे मालक आहेत. जे आपल्या घरात समाधानी व राजा राणी आहेत. एडव्हेंटिस्ट होम १४१ (१८९४). LDEMar 56.1