Go to full page →

बाहेरून शहरात कार्य करणे. LDEMar 56

देवाचा आज्ञा पालन करणाऱ्या त्यांचा लोकांनी शहरे सोडून द्यावी. जसे हनोख याने केले. आपण शहरा मध्ये कार्य करणे आवश्यक आहे परंतु शहरात राहून नाही. इरव्हॉनजिलिसम ७७,७८ (१८९९). LDEMar 56.2

शहरे आहेत कार्य करण्या साठी परंतु बाहेर येऊन अश्याला देवाचा संदेशावहक म्हणाला, “शहरांना सावधगिरीचा नव्हता काय?” होय. देवाचा लोकांनी त्यांना इशारा येऊन शहरात राहून नाही त्यांनी हा इशारा शहरीवासी यांना दिला होता कि काय घडणार आहे. सेलेक्टड मेसेज २:३५८ (१९०२). LDEMar 56.3

काही वर्षा पासून मला प्रकाश देण्यात आला आहे कि आपल्या कार्याचा मुख्य भाग शहरातून नाही कारण शहरामधून दंगल आणि गोंधळ भरला आहे. हि अवस्था कामगार, गरीब व श्रीमंत मधील संप कधी संपणार नाही. या मुले कशी आपल्या कार्या मध्ये अडथळे येतात. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७: ८४ (१९०२). LDEMar 56.4

ज्या ठिकाणी जास्त चौकश्या होत असतील तर ती शहरामधून आणि अश्या वेळी नेहमी इशारा दिला जातो. जसा लोटला सदोमामध्ये धोक्या चा इशारा दिला होता. तरीही त्या दूषित श्रामध्ये लोटाने आपले कुतुकीब अनेक दुष्टाईपासून सुरक्षित ठेवले होते. आणि त्यांचा कुटुंबाने सदोमामध्ये स्वतःला सुरक्षित ठेवले होते. तरी ती सुरक्षा सदोंमापासून दुर राहून हि केली असती. इरव्होन्जलिसम ७८ (१९०३). LDEMar 56.5

सध्या शिकागो मध्ये कामगारांमध्ये काही गोष्टी बंधनकारक आहेत परंतु त्या कामा संदर्भात असाव्यात व त्या साठी तशी तयारी असावी. परंतु शहरापासून विरळ भागामध्ये अशी बंधने नसतात आणि जरी असतील तरी ते सख्ती ची नसतात. देव आपल्या लोकांसाठी स्वतःचा आणि सुरक्षित त्यांचा कार्यासाठी ठिकाण दिले असते. आणि तेथून जशी वेळ जाईल त्या ठिकाणी मोठी जागा दिसून येईल. अग्नी आश्चर्यकारक कमी भावात इरव्होन्जलिसम ४०२ (१९०६). LDEMar 56.6