Go to full page →

नैसर्गिक वातावरणातील मोठा आशीर्वाद. LDEMar 56

आम्ही पुन्हा म्हणतो शहराबाहेर “जर तुम्ही शहरापासून दूर डोंगर व टेकऱ्यान आर जाऊन राहिला तर तुमचे जास्त काही नुकसान होईल असे समजू नका. परंतु शहराबाहेर एकांतात तुम्ही असल्यास देवाच्या वाचनात राहून त्याची इच्छा काय आहे हे अधिक समजून घेऊ शकतात. त्यांचा वचनांचा जास्त अभ्यास करू शकतात. म्हणून सेवा निवृत्त झाल्या वर अशा ठिकाणी जाऊन राहणे केव्हाही चांगलेच आहे. देवाचा लोकांना मी तुम्हाला विनंती करते कि तुमच्या जीवन मध्ये आध्यात्मतेचा शोध करा. ख्रिस्त दारा जवळ आहे. म्हणून मी म्हणते माझा लोकांना जेव्हा तुम्हाला शहरातून बाहेर पाचारण केले तर मागे पुढे पाहू नका तर शहरापासून दूर खेड्या मध्ये जाऊन रहा. त्या ठिकाणी तुम्हाला अधिक प्रमाणात आशीर्वाद प्राप्त होईल व तेथील लोक तुमचे ऐकतील. निसर्गामध्ये राहून त्याचा पासून काही गोष्टी शिकायला मिळतील.देवाचा वाचनातील अनेक गोष्टी शिकायला माहीत. काळातनकळत तुमचा स्वाभाविकपणा हि तसाच होईल. सेलेक्टड मेसेजस २: ३५५,३५६ (१९०८). LDEMar 56.7