Go to full page →

तुम्ही स्वतः चा गरजा निर्माण करा. LDEMar 58

देवाची इच्छा आहे की त्यांचा लोकांनी जाऊन खेड्या मध्ये राहावे, तेथे जाऊन त्यांनी भाजा आणि फळे पिकवावेत आणि त्यांचा मुलांना देवाचा सानिध्यात देवाचा कार्या चे शिक्षण द्यावे. तुमचे कुटुंब शहरापासून दूर ठेवा. सेलेक्टड मेसेजस. २:३५७,३५८ (१९०९). LDEMar 58.2

परमेश्वराने पुन्हा ना पुन्हा त्यांचा लोकांना सूचनादिली आहेतकी त्यांनी शहरेसोडून खेड्या मध्ये राहावे. तेथे ते स्वतः चा उदरनिर्वाहाची तर्तुत करू शकतात कारण येणाऱ्या दिवसा मध्ये विकत घेणे आणि देणे हि समस्यां कठीण होणार आहे. आपल्याला वारंवार सूचना देण्यात आल्या मुळे आता त्याचा गंभीरपणाने विचार करून अमलात आणणे आवश्यक आहे. तेव्हा दाट वस्तीचा शहरातून बाहेर पाडा. आणि विरळ वस्तीचा ठिकाणी जा. त्यातही दाटी वाटीने बांधलेले घर नसतील. त्या मुळे मोकळ्या स्वच्छ हवेत वास घ्याल. तेथे मोहाचे व इतर प्रकारचे शत्रू हि नसतील. सेलेक्टड मेसेजस २: १४१ (१९०४). LDEMar 58.3