Go to full page →

मोठ्या शहरामधून संस्था शोधून बाहेर काढ़ा LDEMar 58

न्यायाचा शेवट चा कला मध्ये लोकांची नियुक्ती विरळ प्रांत मध्ये जागा शोधण्यासाठी करावी. जाहिरातबाजी करण्याचा उद्देशाने नाही तर अश्यासाठी लोकांनातयार करावे कि त्यांनी ज्यांना माहीत नाही त्यांना त्या विषयी सांगण्याचे ट्रेनींग देण्यासाठी शाळा बांधावी. त्याच प्रमाणे जे अशक्त व आजारी आहेत त्यांची सेवा करण्यासाठी शिक्षण द्यावे. LDEMar 58.4

अशासाठी कि शहरापासून दूर आर जागशोधून तेथे अशा प्रकाराची इमारत उभी करावी. या साठी योग्य किंमत देऊन किआ कोणी तर देणगी दिलेल्या जमिनीचा वापर अश्या प्रकारे करावा. गझगझलेल्या ठिकाणी हे कार्य उचित होणार नाही. इरव्हॉन्जलिसम ७७ (१९०९). LDEMar 58.5