Go to full page →

मॅडिसन टेनेस्सी LDEMar 61

दक्षिणे मध्ये कार्या विषयी इच्छा व्यक्त करताना मला नवल वाटले होते. शाळेची स्थापना नेशविले पासून कोठेतरी दूर करण्या बाबत ते बोल्ट होते. प्रकाशातून मला समजून आले होते कि असे घडणार नाही आणि मी तसे सांगितले हि होते.हे बंधू जे कार्य करीत आहे (इ सूतर्लन्ड आणि पी. टी मगन) हे दोघे जण हे कार्य करतील कारण त्यांना बेरिंग स्प्रिंग चा अनुभव आहे. नेसविले येथील कार्यसुद्धा अगदी सहज होऊन जाईल. नेसविले येथील काम म्हणावे तसे सुरु झाले नव्हते जसे व्ह्यायला हवे होते आणि कामासाठी हा मोठा आशिर्वाद असेल.नेसविले येथील शाळेचा कामाला ते जेव्हा सुरुवात करतील तेव्हा त्यांचाशी सल्ला मसलत होईल. LDEMar 61.2

शाळे साठी हे बंधू जागा शोधात होते तेव्हा त्यांना ४०० एकर जमीन विकाऊ असल्याचे समजून आले. न्यावीला पासून नाव माईल अंतरावर हि जमीन होती. शाळेसाठी हि जमीन अति उपयुक्त असल्याचे दिसून आले. आम्ही सल्ला दिला कि हि जमीन खरीदी करावी. मला ठाऊक होते कि सर्व जमीन शाळेचा कामासाठी लागणार आहे. द रिव्हीव अँड हेरॉल्ड, १८ ऑगस्ट १९०४. LDEMar 61.3