Go to full page →

कैलिफोर्निया येथील डोंगराचा देखावा LDEMar 61

आणखीन एक सूचना आली होती ती म्हणजे ऑकलॅन्ड मांडून पेंसेफिक प्रेस हलविने. जशी वर्ष निघून जातील तसे शहराची वाढ होत होती. आणि आता प्रकाशन संस्था तेथून हालवून विरळ भागात घेऊन जाण्याची वेळ आली आहे. ज्या ठिकाणी कामगारांना राहण्याचे ठिकाण हि मिळेल प्रकाशन कार्या मध्ये जे संबंधित जे कार्यकारी आहेत त्यांनी शहरावातील गर्दीच्य ठिकाणी राहू नये. त्यांनी अश्या ठिकाणी राहावे कि त्यांना जास्त पगाराची गरज लागणार नाही. फंडामेंटल ऑफ ख्रिश्चियन एज्युकेशन ४९२ (१९४). LDEMar 61.4

डोंगराळ भागातील गावाचा अनेक प्रकारे लाभ होतो. पूर्ण गाव बगीच्यांनी वेढला होता. हवामान सौम्य होते आणि सर्व प्रकारची फळे व भाज्या उगत होत्या. गाव मोठे नव्हते तरीही विद्युलतेची सोय होती. रस्त्या आर विजेचे दिवे होते. तसेच इतरही काही सुविशा होत्या. या साठी शहरात जाण्याची आवश्यकता नव्हती. लेटर १४१, (१९०४). LDEMar 61.5

आमच्या पैकी काहींच्या प्रश्न होता कि संस्था शहरातून डोंगराकडे का हलविण्यात आले? देवाने त्यांचा लोकांना शहर सोडण्यास सांगितले. जे तरुण व संस्थेशी निगडित आहे त्यांनी शहरातील दूषित मोहाला बाली पडू नयेत. जे हे सर्व वाईट मोह शहरामध्ये दिसून येतात. डोंगराळ भाग हा छपाई काम साठी आणि प्रकाशन ऑफिस साठी योय आहे. कंत्रटी लिविंग २९ (१९०५). LDEMar 61.6