Go to full page →

शहरातील कामगार संघ LDEMar 67

आपल्या गर्दीतील शहरामधून संतां आपल्या कार्यात गर्क आहे. सामान्य कामगार आणि मालकानं मध्ये तंटा अशांती निर्माण करण्याचे कार्य करीत आहे. मंडळ्यां मध्ये सुद्धा ढोंगीपणा दुष्टपणा, अन्यायी, जबरदस्ती अश्या प्रकारचे सर्व प्रकार घडत आहे आणि या मुळेच अन्याया आरूढ आवाज उठविण्याचा साठी कामगार लोकांची युनिअन निर्माण झाली. या शेवट चा दिवसां मध्ये अश्या प्रकारचे दुष्ट चक्रे घडीत आहे. आणि मग दंगल करणे,हाणामारी आणि जाळपोळ व मालमत्ते चे नुकसान हे थाळेच आहे. अश्या प्रकारे सैतानाचे हस्तक आपले कार्य करीत आहे. इरव्हॉन्जल्सम २६ (१९०३). LDEMar 67.3

दुष्ट लोक एकत्र मंडळी सारखे बांधले गेले आहेत त्याचा एक विश्वास आणि एक संघ आहे. ते सर्व एक मताचे आहे. या संगठनेशी आपले काही देणे घेणे नाही. देव आपला शास्ता आहे. आपले शासन आहे. आणि तो आपला जागा पासून वेगळे होण्यासाठी सांगतो. “त्यांचा मधून निघा वेगळे व्हा.” असे प्रभू म्हणतो आणि जे अशुद्ध आहे त्याला शिवू नका”. (२ करीत ६:१७) LDEMar 67.4

जर तुम्ही असे करण्याचे नाकारले आणि जर त्यांचा मध्ये राहून जगाचे झाला आणि सर्वकाही जगाचा द्रीष्टीने पाहिले तर आपण हि जागा सारखे होऊ. जेव्हा जगाचे धोरण जगाचा कल्पना जर आपण आत्मसाद केल्या तर आपण उच्च आणि सार्वकालिक सत्तेचा व्यास पिठावर उभे राहू शकणार नाहीत. द ए. एस. डी. ए. बायबल कॉमेंटरी ४:११४२ (१९०३). LDEMar 67.5