Go to full page →

कामगार युनिअन हे एडव्हेंटिस्ट साठी त्रासाचे उगम स्थान LDEMar 67

व्यावसायिक युनिअन संघ हि एजेंसी जागा वर अशी संकट आणील कि जग सुरु झाल्या पासून व्यावसायिक युनिअन स्थापन करतील आणि जे त्याचा संघा मध्ये मिळण्यास नाकारतील त्यांचा धिक्कार करण्यात येईल. LDEMar 67.6

आणि नंतर हेच संघ किंवा युनिअन आपल्याया संस्थे ला शहरामधून काम करण्यासाठी अडथळे आंतील. माझी सूचना अशी आहे कि शहरापासून दूर राहा. शहरामध्ये आरोग्य केंद्रे बांधू नका. सेलेक्टड मेसेज २:१४२ (१९०३). वेल वेगाने येत आहे. जेव्हा युनिअन अति झुलमी होईल. सेलेक्टड मेसेज २:१४१ (१९०४). LDEMar 67.7