Go to full page →

शहरामधून अनेक जण दीर्घकाळ सत्यप्रकाशाची वाट पाहत आहे. LDEMar 68

शहरातून देवाचा लोकां विरुद्ध कडक नियम असतील तरीही त्यांचा वर तशी वेळ येणार नाही. एवढे असूनही काही आत्मे मोहाला बळी न पडता पश्चाताप करतील आणि त्यांचे परिवर्तन होईल. इरव्हॉन्जलिसम २७ (१९०६). LDEMar 68.1

सर जागा वर आध्यात्मिक अंधकार पसरेल आणि शहरातील गर्दी मध्ये तो अधिक गडद होईल. राष्ट्रातील शहरामधून देवाचा लोक्कांना सुवार्ता सांगण्यासाठी कठीण होईल आणि गरज तर अति महान असणार आहे. आणि याच ठिकाणी आत्मा जिंकणाऱ्यांची अति गरज आहे. कारण या गर्दी मध्ये असे अनेक आहेत. त्यांना देव आणि स्वर्ग म्हणजे काय तेच माहिती नाही. शुद्ध हृदय आणि प्रकाश साठी ते दुर्भकाल थांबलेले असतील. तेथे अनेक जण निष्काळजी पणे जीवन कंठीत असतील. ज्यांना देवाने आपल्या प्रितीने जखरूं ठेवले असेल असे मानवी आत्मे सत्याची वाट पाहात असतील. रिव्हीव्ह अँड हेरॉल्ड १७ नोव्हेंबर, १९१०. LDEMar 68.2