Go to full page →

काही न करताय मुक्ततेची वाट पाहू नका LDEMar 73

सर्व प्रकारचे धोके आणि संकटातून आपल्या सामर्थ्याने बचाव करण्याची तरतूद करावी. दुष्टाई चे हे ढग देवाने दूर करावे म्हणून देवाचा स्त्री पुरुषांनी सर्व भूमीतून कळकळीची प्रार्थना करावी. आणि आपला धनासाठी आणखी काही वर्षे कार्य करावे म्हणून त्याने दया करावी. अशी विनंती. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड एक्सट्रा ११ डिसेंबर, १८८८. LDEMar 73.1

आता जे कोणी देवाचा आज्ञा चे पालन करतात त्यांनी स्वतः खटपट करून खास साहाय्य संपादन करून घ्यावे. हे साहाय्य केवळ देवा कडूनच मिळु शकते. हि सर्व संकटे होता होईल तितक्या लांबणीवर जावीत यासाठी कल्कलीच्या प्रार्थनेची गरज आहे. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १८ डिसेंबर १८८८. LDEMar 73.2

देवाचा आज्ञाचे पालन करणार्यानी या वेळी शांत राहू नये आणि येणाऱ्या सर्व संकटांचा स्वीकार करू नये. द ए एस डी. ए बायबल कॉमेंटरी. ७:९७५ (१८८९). धर्म स्वत्र्याची फळे चाखत आपण शांत बसून राहावे अशी देवाची इच्छा नाही. तीव्र तेजस्वी परिणाम कारक प्रार्थना स्वर्गाला पोहोचणे आवश्यक आहे. म्हणजे आपले कार्य त्वजस्वी आणि परिणामकारक प्रार्थना स्वर्गाला पोहोचणे आवश्यक आहे. म्हणजे आपले कार्य पूर्ण होई पर्यंत हि संकटे थोबली जातील. कारण देवाचा या कार्यामध्ये दीर्घकाळ दुर्लक्ष केले गेले आहे. कळकळीची प्रार्थना करून सर्वानी एकत्रित पाने कार्य करणे आवश्यतक आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च. ५:७१४ (१८८९). LDEMar 73.3

अनेक जण असे आहेत कि या सर्व गोष्टी सहज घेतात आणि झोपा काढतात. यातील गंभीरता त्यांना दिसत नाही. ते म्हणतात रविवार पालनाची झबरदस्ती होण्याची भविष्यवाणी असेल तर नक्की तसेच घडणार. असे म्हणून ते त्या घटनेची वाट पाहातीळ आणि मनात संकट समयी आपला देव रक्षण करील. परंतु जर आपण काहीच प्रयत्न केले नाही तर देव सहाय करणार नाही. कारण त्याने आपल्याला काम नेमून दिले आहे. LDEMar 73.4

तुम्ही विश्वासू पहारेकरी आहेत. लक्ष ठेवा कि संकटाच्या इशाऱ्या ची तलवार तुमच्या दुर्लक्ष मुळे स्त्री आणि पुरुषाचा पाठलाग करणार नाही. त्यांना जर सत्य ठाऊक नाही तर या गोष्टी ते टाळू शकतात. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड एक्स्ट्रा २४ डिसेंबर १८८९ LDEMar 73.5