Go to full page →

लेखणी आणि मतांनी रविवार कायदाच विरोध करा. LDEMar 73

जे लोक धर्म स्वातंत्र्य दडपून टाकण्यासाठी आपल्या सामर्थ्या चा वापर करतात त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपण काम करू नये. कारण ते आपले विचार बदलणार नाही व आपले कृत्य जुलमाने करून रविवार शब्बाथ पालनाकचे उद्धिष्ठ साध्य करतील. आठवड्याचा पहिलादिवस च ते पूज्य मानतील. रविवार हा खोट्टा शब्बाथ आहे. आणि देवाचा कुटुंबातील सभासद त्यांचा नियमाचे उल्लंघन करणार्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाही कारण त्यांनी देवाचा पवित्र सातव्या दिवसाच्या शब्बाथाची पायमल्ली केली आहे. अश्या लोकांना देवाचे लोक आपली मते देणार नाही. त्यांनी जर तसे केले तर तेही त्यांचा पापाचे वाटेवरील होतील. फंडामेंटल्स ऑफ ख्रिश्चन एजुकेशन ४७५(१८९९). LDEMar 73.6

माझी अशा आहेकी या रविवार कायदाच्या चालवली साठी तुतारी विशिष्ट आवज देईल. मला वाटते असे जर झाले तर आपल्या देवाचा नियमांची एक शाश्वती राहील. या रविवार कायद्याविरुद्ध कार्य करण्यासाठी आपण आताच कसोशीने प्रयत्न करायला हवेत. कँसलस तू राईट्स अँड एडिटर्स ९७, ९८ (१९०६). LDEMar 74.1